लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

India vs south africa 2018, Latest Marathi News

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 
Read More
चांगली कामगिरी करुनही संघाबाहेर ठेवल्याचं दुःख- सुरेश रैना - Marathi News | suresh raina says that despite showing good performances dropped out from team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चांगली कामगिरी करुनही संघाबाहेर ठेवल्याचं दुःख- सुरेश रैना

चांगली कामगिरी करुनही मला भारतीय संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. ज्यामुळे मी खूप दुखावलो होतो. ...

टीम इंडियाचा विजयाचा निर्धार, आज सहावी एकदिवसीय लढत, मालिका ५-१ ने जिंकण्याची संधी - Marathi News | Decided to win Team India, today, in the sixth one-dayer, the series 5-1 has the chance to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा विजयाचा निर्धार, आज सहावी एकदिवसीय लढत, मालिका ५-१ ने जिंकण्याची संधी

ऐतिहासिक एकदिवसीय मालिका विजयानंतर शुक्रवारी द. आफ्रिकेविरुद्ध होणारा सहावा एकदिवसीय सामना जिंकण्याचा निर्धार विराट सेनेने व्यक्त केला आहे. या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे यजमानांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. ...

'विराट कोहलीला हार्दिक पांड्यामध्ये दिसते आपली झलक, त्याला मिळणार जास्त संधी' - Marathi News | virat kohli loves hardik pandyas attitude says shaun pollock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीला हार्दिक पांड्यामध्ये दिसते आपली झलक, त्याला मिळणार जास्त संधी'

फलंदाजीत हार्दिक पांड्या सपशेल फेल ठरला असला तरी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात मात्र हार्दिक पांड्याने जबरदस्त कामगिरी केली ...

जे 4064 पुरुष खेळाडू करु शकले नाहीत ते दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेटरने करुन दाखवलं - Marathi News | South African women's cricketer does what 4064 male players couldn't do it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जे 4064 पुरुष खेळाडू करु शकले नाहीत ते दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेटरने करुन दाखवलं

दक्षिण आफ्रिकेची महिला खेळाडू क्लोई ट्रायोन हिने एक अशी कामगिरी केली आहे, जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप एकही पुरुष खेळाडू करु शकलेला नाही ...

चहल-कुलदिपच्या क्षमतेवर दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधारानं उपस्थित केला प्रश्न - Marathi News | former-cricketer-shaun-pollock-disappointed-by-indias-approach-in-test-series-vs-south-africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहल-कुलदिपच्या क्षमतेवर दक्षिण आफ्रिकेच्या माजी कर्णधारानं उपस्थित केला प्रश्न

भारतीचे फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहल आणि कुलदिप यादव यांनी दक्षिण आफ्रिकेत भेदक मारा करत मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला. ...

...म्हणून 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन केलं नाही- रोहित शर्मा - Marathi News | Why Rohit Sharma didn’t celebrate after scoring first ODI century in South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन केलं नाही- रोहित शर्मा

भारतीय टीमचा सलामीवीर रोहित शर्माने 5 व्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्याविरोधात लगावलेल्या 17 व्या शतकाचं सेलिब्रेशन न केल्याचं कारण सांगितलं आहे. ...

वन-डे मालिका ५-१ ने जिंकू - विराट कोहली; बेंच स्ट्रेंग्थला संधी पण विजयी निर्धार ढळणार नाहीच - Marathi News | One-day series 5-1 win - Virat Kohli; The advantage of Ben Strength, but the winning determination will not be missed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन-डे मालिका ५-१ ने जिंकू - विराट कोहली; बेंच स्ट्रेंग्थला संधी पण विजयी निर्धार ढळणार नाहीच

शुक्रवारी खेळल्या जाणाºया सहाव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध आमच्या बेंच स्ट्रेंग्थला संधी मिळू शकते. पण विजयी निर्धार तसूभरही कमी होणार नाही. ही मालिका ५-१ अशीच जिंकण्याचा निर्धार भारतीय कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला आहे ...

फिरकीची कमाल, कुलदीप-यझुवेंद्रने मिळून घेतल्या इतक्या विकेट - Marathi News | Pankaj Kemal, Kuldeep-Yajuwendra | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीची कमाल, कुलदीप-यझुवेंद्रने मिळून घेतल्या इतक्या विकेट