शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८

2017मध्ये भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या भारतीय संघाचा द. आफ्रिका दौरा पाच जानेवारीपासून सुरू झाला आहे. 24 फेब्रुवारीला टी-20 सामन्याद्वारे भारताचा द.आफ्रिका दौऱ्याचा समारोप होणार आहे.  आफ्रिकेविरोधात भारत तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकेत झालेल्या सहापैकी पाच मालिका भारताने गमविल्या असून एक मालिका अनिर्णीत राखण्यात यश आले होते. भारताने 1992 पासून द. आफ्रिका दौ-यात 17 कसोटींपैकी केवळ दोन सामने जिंकलेत. 

Read more

क्रिकेट : भारताची विजयी हॅटट्रिक! तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा 124 धावांनी धुव्वा 

क्रिकेट : धोनी@400! धोनीचे यष्टीमागे 400 बळी पूर्ण, हा फलंदाज ठरला 400 वी शिकार 

क्रिकेट : कोहलीचे विराट दीडशतक! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 304 धावांचे आव्हान

क्रिकेट : विराट सुसाट! फटकावले 34 वे वनडे शतक 

क्रिकेट : कुलदीप-चहलचा धसका, आफ्रिकेचा 5 फिरकीपटूंविरूद्ध सराव

क्रिकेट : IND v SA ODI: विजयी घोडदौड कायम राखण्याचे भारताचे लक्ष्य, यजमान दुखापतीने त्रस्त

क्रिकेट : 'फक्त 90 सेकंद', भारतीय संघाला सामन्यानंतर आंघोळीसाठी वेळेचं बंधन

क्रिकेट : India vs South Africa : आफ्रिकेसमोर दुखापतींचा डोंगर, आणखी एक दिग्गज मालिकेतून बाहेर

क्रिकेट : कसोटीनंतर विराटसेना आता वन-डेतही अव्वल स्थानावर

क्रिकेट : India vs South Africa : विराट फिल्डिंग करत असताना मागे उभ्या चाहत्यांनी दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, पहा त्याची प्रतिक्रिया