लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी - Marathi News | India China Border Dispute : India-China border dispute is over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी

India China Border Dispute : भारत आणि चीनमधील LAC वर सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. ...

राष्ट्रकुल स्पर्धेतून १३ खेळ गायब; भारताला मोठा धक्का, क्रिकेट, हॉकीला थारा नाही, जाणून घ्या कारण - Marathi News | 13 sports like cricket, badminton, hockey and wrestling have been dropped from Commonwealth Games 2026 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रकुल स्पर्धेतून १३ खेळ गायब; भारताला मोठा धक्का, क्रिकेट, हॉकीला थारा नाही

Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ ची तारीख जाहीर झाली.   ...

BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा? - Marathi News | brics summit in russia kazan pm narendra modi vladimir putin xi jinping | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?

BRICS Summit in Russia : ब्रिक्स परिषदेसोबतच रशियात नरेंद्र मोदी कोणत्या देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय बैठक घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.  ...

LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता - Marathi News | Indo-China agreement to patrol LAC as PM Modi and XI Jinping likely to hold talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या या वादंगावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल दोन्ही देशांनी उचलले आहे. ...

भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले - Marathi News | S. Jaishankar on Canada-India : Jaishankar finally broke his silence on the India-Canada dispute. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले

भारतने कॅनडातून आपले उच्चायुक्त परत बोलवण्यासारखा मोठा निर्णय का घेतला? ...

Archery world Cup Final : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या दीपिकाचा पदकावर निशाणा; रौप्य पदकाची कमाई - Marathi News | Archery world cup final India's Deepika Kumari won the silver medal in the world cup final  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताच्या दीपिका कुमारीचा पदकावर निशाणा; रौप्य पदकाची कमाई

Archery world Cup Final : भारताच्या दीपिका कुमारीने विश्वचषकाच्या फायनलमध्ये रौप्य पदक जिंकले.  ...

Rain Update: पावसाळा संपला तरी अरबी समुद्रातील बाष्प पाडतोय पाऊस; पावसापासून सुटका कधी? - Marathi News | Even though the rainy season is over, the rain is pouring out the vapors of the Arabian Sea; When to get rid of the rain? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Update: पावसाळा संपला तरी अरबी समुद्रातील बाष्प पाडतोय पाऊस; पावसापासून सुटका कधी?

शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात दिलासा मिळणार असून, हवामान कोरडे राहणार ...

भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार - Marathi News | India China Relations: India-China border dispute will end! The two countries reached an important agreement on patrolling the LAC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार

LAC संदर्भात भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वादात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ...