लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत? - Marathi News | henchman of lawrence bishnoi hiding in all over the world england canada portugal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोई हा एक गँगस्टर आहे. त्याच्यावर अनेकांच्या हत्या केल्याचा आणि सेलिब्रिटींना धमकावल्याचा आरोप आहे.  ...

संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Supreme Court: Will the Words 'Secular' and 'Socialist' be Removed From the Constitution? Supreme Court Hearing in November | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Supreme Court News: 1976 मध्ये आणीबाणीच्या काळात कुठल्याही चर्चेविना 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे हे शब्द जोडण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणने आहे. ...

"मोठा हल्ला होणार, एअर इंडियाने प्रवास करू नका"; खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी - Marathi News | Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu has again issued a threat to air india travelers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मोठा हल्ला होणार, एअर इंडियाने प्रवास करू नका"; खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची धमकी

खलिस्तानवादी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा हवाई प्रवाशांना धमकी दिली आहे. ...

खलिस्तानी दहशतवाद्याच्या कटाचे आरोप फेटाळले; यादवचे कुटुंबीय म्हणतात, सरकारने खरे सांगावे! - Marathi News | Khalistani rejects terrorist conspiracy charges Vikas Yadav family says the government should tell the truth! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी दहशतवाद्याच्या कटाचे आरोप फेटाळले; यादवचे कुटुंबीय म्हणतात, सरकारने खरे सांगावे!

भारत सरकारचा माजी कर्मचारी विकास यादव याच्यावर खलिस्तानी समर्थक दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आराेप आहे. ...

विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल! - Marathi News | Special article by Vijay Darda on Canada India Pakistan international ties and political relations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!

कॅनडाबरोबरचे भारताचे संबंध कधी नव्हे इतके ताणले गेले आहेत, जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर नवी आशा जन्माला आली आहे! ...

लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह - Marathi News | Bride from Lahore, groom from Jaunpur, BJP leader's son's online Nikah with Pakistani girl   | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह

Online Nikah: उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात सध्या एका अजब लग्नाची गजब गोष्ट चर्चेत आहे. येथील एका भाजपा नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी तरुणीसोबत ऑनलाइन निकाह केला आहे. ...

खताच्या किमती कमी होणार.. आरसीएफच्या थळ प्रकल्पात होणार आता मिश्र खतांची निर्मिती - Marathi News | Fertilizer prices will come down.. RCF's Thal project now producing mixed complex fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खताच्या किमती कमी होणार.. आरसीएफच्या थळ प्रकल्पात होणार आता मिश्र खतांची निर्मिती

थळ येथे मिश्र खत निर्मिती प्रकल्प उभारण्याचा आरसीएफ कंपनीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने एल अॅण्ड टी कंपनीला हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट दिले असून, २७ महिन्यांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. ...

पन्नू हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचला! अमेरिकेचा आरोप; हल्लेखोरांना सुपारी दिली - Marathi News | An Indian officer plotted Pannu's murder! Accusation of America; Betel nuts were given to the attackers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पन्नू हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचला! अमेरिकेचा आरोप; हल्लेखोरांना सुपारी दिली

न्यूयॉर्क शहरातील न्यायालयात यासंदर्भात सरकारने युक्तिवादात हा दावा केला. पन्नू याची हत्या करण्यासाठी हल्लेखोरांना सुपारी देण्याबाबत तसेच मनी लाँड्रिंगप्रकरणी विकास यादवने महत्त्वाची भूमिका बजावली. ...