लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट - Marathi News | squadron leader mohana singh classic achievement becomes first woman fighter pilot in lca tejas fighter fleet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट

Squadron Leader Mohana Singh, LCA Tejas fighter fleet: मोहना ही आतापर्यंत मिग-२१ चे संचालन करत होती. ...

सुखोई-३० MKI विमानांसाठी भारतातच तयार होणार इंजिन; HAL ला मिळाली २६ हजार कोटी रुपयांची ऑर्डर - Marathi News | IAF's Sukhoi Su-30 MKI To Get New AL-31FP Jet Engines Worth Rs 26,000 Crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुखोई-३० MKI विमानांसाठी भारतातच तयार होणार इंजिन; HAL ला मिळाली २६००० कोटींची ऑर्डर

IAF Sukhoi-30MKI Engine : HAL वर्षभरानंतर या इंजिनांची डिलिव्हरी सुरू करेल. ...

पोखरणमध्ये विमानातल्या 'त्या' वस्तूमुळे स्फोटानंतर पडला ८ फुटांचा खड्डा; हवाई दलाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Object fell from IAF Fighter aircraft area shook with explosion near Pokhran Field Firing Range | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोखरणमध्ये विमानातल्या 'त्या' वस्तूमुळे स्फोटानंतर पडला ८ फुटांचा खड्डा; हवाई दलाने दिलं स्पष्टीकरण

राजस्थानमध्ये पोखरण फायरिंग रेंज एरियाजवळ भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानात तांत्रिक बिघाड आढळून आला ...

Job Alert: भारतीय हवाई दलात अग्निवीर व्हायची संधी, 10 वी पास झालेल्यांनी असा करा अर्ज... - Marathi News | Govt Job Alert: Opportunity to become a Agniveer in Indian Air Force, 10th passed can apply... | Latest career News at Lokmat.com

करिअर :Job Alert: भारतीय हवाई दलात अग्निवीर व्हायची संधी, 10 वी पास झालेल्यांनी असा करा अर्ज...

लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी याद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी अर्ज निशुल्क भरता येणार आहे. ...

जगभरातील 'या' देशांमध्ये आहे भारतीय लष्कराचे 'मिल्ट्री बेस', नाव वाचून थक्क व्हाल... - Marathi News | India Military Bases in Other Countries There are 'Military Bases' of Indian Army in 'these' countries around the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगभरातील 'या' देशांमध्ये आहे भारतीय लष्कराचे 'मिल्ट्री बेस', नाव वाचून थक्क व्हाल...

देशाला मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कराने विविध देशात आपले बेस तयार केले आहे. ...

भारतात दिल्ली एअरपोर्टवर न उतरता हिंडन एअरबेसवर का उतरलं शेख हसीना यांचं विमान? - Marathi News | Why did Sheikh Hasina plane land at Hindon Airbase instead of Delhi Airport in India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात दिल्ली एअरपोर्टवर न उतरता हिंडन एअरबेसवर का उतरलं शेख हसीना यांचं विमान?

बांगलादेशात हिंसक आंदोलन पेटलं असून आंदोलनकर्ते पंतप्रधान निवासस्थानी घुसले आणि त्यांनी सर्व वस्तूंची नासधूस केली.  ...

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांच्याकडे मोठी जबाबदारी, उद्यापासून पदभार स्वीकारणार!  - Marathi News | Lt Gen Sadhna Saxena Nair, Indian Armed Forces gets the first Woman Director General of Medical Service, ARMY | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना यांच्याकडे मोठी जबाबदारी, उद्या पदभार स्वीकारणार! 

Lt Gen Sadhna Saxena Nair : या प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त होणाऱ्या लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. ...

अग्निवीरांना आरक्षणासह वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीत सूट; केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Agniveer Reservation: Relaxation in age limit and physical test with reservation for Agniveer; Government decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीरांना आरक्षणासह वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीत सूट; केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने अग्निवीर योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...