शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : मोठी बातमी! हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न; १७ जानेवारीलाच लागला होता मालवेअरचा शोध

राष्ट्रीय : आठ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या विमानाचे सापडले अवशेष

राष्ट्रीय : साडेसात वर्षांपूर्वी बेपत्ता झालेले हवाई दलाचे विमान; आता बंगालच्या खाडीत सापडले अवशेष

मुंबई : तीन दिवस मुंबई विमानतळ एक तासासाठी बंद; भारतीय हवाई दलाचा सराव होणार

राष्ट्रीय : भारताने पाकिस्तानच्या दिशेने रोखली होती ९ क्षेपणास्त्रे, इम्रान खानची उडाली होती फे फे, त्यानंतर...  

राष्ट्रीय : हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; पहिल्यांदाच रात्रीच्या अंधारात कारगिलमध्ये विमानाचे लँडिंग

राष्ट्रीय : लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर

राष्ट्रीय : हवाई दलात महासंचालकपदी एअर मार्शल मकरंद रानडे रुजू

राष्ट्रीय : हवाई दलाला आता मिळणार प्रचंड ‘तेज’स, ९७ विमाने, १५० हेलिकॉप्टरची खरेदी

राष्ट्रीय : हवाई दलाची ताकद वाढणार, 97 लढाऊ विमाने अन् 150 हेलिकॉप्टर खरेदीला केंद्राची मंजुरी