लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
भारताला मिळाले 33 नवे लढाऊ वैमानिक; 'कॅट्स'च्या 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात - Marathi News | India gets 33 new fighter pilots; Convocation ceremony of the 40th batch of 'Cats' in Dimakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारताला मिळाले 33 नवे लढाऊ वैमानिक; 'कॅट्स'च्या 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा दिमाखात

३ नवे वैमानिक भारतीय सैन्यदलाला मिळाले आहेत.  ...

IND vs AUS FINAL : फायनलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वायुसेनेचा एअर शो, VIDEO - Marathi News | ICC World Cup Final 2023 Indian Air Force's Surya Kiran Aerobatic Team performs air show over Narendra Modi Stadium in Ahmedabad, Gujarat, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप फायनलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वायुसेनेचा एअर शो, VIDEO

IND vs AUS Final mach live updates : आज वन डे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे.  ...

Buldhana: जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Indian Air Force jawan martyred in Jalgaon Jamod, cremated today in state honors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: जळगाव जामोदमधील भारतीय वायुसेनेतील जवान शहीद, आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Buldhana: भारतीय वायुसेना बंगलोर येथील मेडिकल ट्रेनिंग सेंटर युनिटमधील कम्युनिकेशन टेक्निशियन पदावर कार्यरत असलेले मिथिल दिलीपराव देशमुख १६ ऑक्टोबर रोजी कार्यरत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ...

Air Force Day परेडमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या तुकडीने दाखवली आपली ताकद! - Marathi News | indian air force got a new flag on the occasion of air force day soldiers showed their strength | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Air Force Day परेडमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या तुकडीने दाखवली आपली ताकद!

भारतीय हवाई दलाची अधिकृतपणे ८ ऑक्टोबर १९३२ रोजी स्थापना झाली. ...

भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज! ९१ व्या स्थापना दिनानिमित्त अनावरण - Marathi News | One Year After The Navy, Indian Air Force Unveils New Ensign On Air Force Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाला मिळाला नवा ध्वज! ९१ व्या स्थापना दिनानिमित्त अनावरण

भारतीय हवाई दलाचे एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या हस्ते नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले.  ...

भारतीय वायुसेनेला मिळालं पहिलं 'LCA तेजस'; प्रशिक्षण विमान वेळप्रसंगी बनणार लढाऊ जेट! - Marathi News | Indian Air force gets first LCA Tejas aircraft which can be used for training as well as fighter jet know its features | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वायुसेनेला मिळालं पहिलं 'LCA तेजस'; प्रशिक्षण विमान वेळप्रसंगी बनणार लढाऊ जेट!

दोन आसनी 'LCA तेजस' हे हलके, सर्व हवामानात प्रभावी आणि अनेक भूमिका पार पाडणारे विमान ...

सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण... - Marathi News | LCH Prachand: 156 'Prachand' helicopters to join indian forces, deployment on China-PAK border | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण...

LCH Prachand: 156 पैकी 66 हवाई दलाकडे, तर 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराकडे जाणार आहेत. ...

मोदी सरकारने 12 सुखोई-30 MKI खरेदीला दिली मंजुरी! भारतात होणार उत्पादन, संरक्षण शक्ती आणखी वाढणार - Marathi News | Modi government approved the purchase of 12 Sukhoi-30 MKI! Production to be done in India, defense power will increase further | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने 12 सुखोई-30 MKI खरेदीला दिली मंजुरी! भारतात होणार उत्पादन, संरक्षण शक्ती आणखी वाढणार

भारतीय हवाई दलाच्या सुरक्षा ताफ्यात आणखी वाढ होणार आहे. ...