लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल, फोटो

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार - Marathi News | 400 accidents in 60 years, 200 pilot martyrs, 'Flying Coffin' MiG-21 to be removed from Indian Air Force | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार

1971 च्या युद्धात याच विमानाने पाकिस्तानला धूळ चारली होती. ...

'मेड इन इंटिया' ब्रह्मोस क्षेपणास्त्राने घातली भुरळ; 'या' देशांनी केली मागणी; जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Indian Defence Sector: 'Made in India' BrahMos Missile; 'These' friendly countries demanded; Know the details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'मेड इन इंटिया' ब्रह्मोस क्षेपणास्त्राने घातली भुरळ; 'या' देशांनी केली मागणी; जाणून घ्या डिटेल्स...

गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीत सातत्याने वाढ होत आहे. ...

लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर - Marathi News | DBO Ladakh: Ladakh has world's highest airfield...Army's close eye on Pakistan-China | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर

उणे 55 अंश सेल्सिअस तापमानात भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल येथे कार्यरत आहे. ...

Air Force Day परेडमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या तुकडीने दाखवली आपली ताकद! - Marathi News | indian air force got a new flag on the occasion of air force day soldiers showed their strength | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Air Force Day परेडमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या तुकडीने दाखवली आपली ताकद!

भारतीय हवाई दलाची अधिकृतपणे ८ ऑक्टोबर १९३२ रोजी स्थापना झाली. ...

सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण... - Marathi News | LCH Prachand: 156 'Prachand' helicopters to join indian forces, deployment on China-PAK border | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण...

LCH Prachand: 156 पैकी 66 हवाई दलाकडे, तर 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराकडे जाणार आहेत. ...

60 वर्षांत 400 अपघात, 200 जवान आणि 60 नागरिकांचा मृत्यू; MIG 21 चा आणखी एक अपघात... - Marathi News | Indian Air Force Mig 21:400 accidents, 200 soldiers and 60 civilians killed in 60 years; Another accident of MIG 21 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :60 वर्षांत 400 अपघात, 200 जवान आणि 60 नागरिकांचा मृत्यू; MIG 21 चा आणखी एक अपघात...

1960 मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झालेल्या मिग-21 विमानांनी 1971 च्या युद्धात मोठी भूमिका बजावली होती. ...

जय हो! भारताचं नवं स्वदेशी महाशस्त्र, रशियाच्या S-400 सारखं एअर डिफेन्स सिस्टम बनवलं; ताकद वाढणार - Marathi News | defence research and development organisation very short range air defence system missile test know speed range benefits other details | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हो! भारताचं नवं स्वदेशी महाशस्त्र, रशियाच्या S-400 सारखं एअर डिफेन्स सिस्टम बनवलं; ताकद वाढणार

चीनच्या सीमेवर फायटर जेट, हेलिकॉप्टर अन् ड्रोन पाठवतोय भारत; ४८ तासांत मोठ्या युद्धसरावाची तयारी! - Marathi News | india china border tawang clash indian ariforce excercise in eastern sector lac border airbases | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या सीमेवर फायटर जेट, हेलिकॉप्टर अन् ड्रोन पाठवतोय भारत; ४८ तासांत मोठ्या युद्धसरावाची तयारी!