शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : 60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार

राष्ट्रीय : 'मेड इन इंटिया' ब्रह्मोस क्षेपणास्त्राने घातली भुरळ; 'या' देशांनी केली मागणी; जाणून घ्या डिटेल्स...

राष्ट्रीय : लडाखमध्ये आहे जगातील सर्वात उंच एअरफील्ड..; पाकिस्तान-चीनवर सैन्याची बारीक नजर

राष्ट्रीय : Air Force Day परेडमध्ये पहिल्यांदाच महिलांच्या तुकडीने दाखवली आपली ताकद!

राष्ट्रीय : सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण...

राष्ट्रीय : 60 वर्षांत 400 अपघात, 200 जवान आणि 60 नागरिकांचा मृत्यू; MIG 21 चा आणखी एक अपघात...

राष्ट्रीय : जय हो! भारताचं नवं स्वदेशी महाशस्त्र, रशियाच्या S-400 सारखं एअर डिफेन्स सिस्टम बनवलं; ताकद वाढणार

राष्ट्रीय : चीनच्या सीमेवर फायटर जेट, हेलिकॉप्टर अन् ड्रोन पाठवतोय भारत; ४८ तासांत मोठ्या युद्धसरावाची तयारी!

राष्ट्रीय : एका क्षणात क्षेपणास्त्र खाली पाडणार...शत्रू नेहमी नजरेसमोर असणार..., स्वदेशी MALE ड्रोन तपसने केले 18 तास उड्डाण!

नाशिक : लढाऊ हेलिकॉप्टरचा थरार; नाशिकच्या 'कॅट्स'मधून 32 लढाऊ हेलिकॉप्टर पायलट देशसेवेत!