लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

LAC वादासंदर्भात काय आहे चीनचा हेतू ? लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केला खुलासा  - Marathi News | China intends to keep ‘boundary issue’ alive with India, says Army Chief General Manoj Pande | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LAC वादासंदर्भात काय आहे चीनचा हेतू ? लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केला खुलासा 

Army Chief General Manoj Pande : सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्य पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आले आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले. ...

कडक सॅल्यूट! लग्नानंतर 15 महिन्यांत गलवान व्हॅलीत पती शहीद; लेफ्टनंट होऊन पत्नीने पूर्ण केलं स्वप्न - Marathi News | galwan valley martyr deepak singh wife Rekha Singh fulfilled husbands dream of becoming lieutenant in army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! लग्नानंतर 15 महिन्यांत गलवान व्हॅलीत पती शहीद; लेफ्टनंट होऊन पत्नीने पूर्ण केलं स्वप्न

Rekha Singh : शहीद दीपक सिंह यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले आहे. यानंतर आता पत्नी रेखा सिंह यांची लेफ्टनंट पदासाठी निवड झाली आहे. ...

नुकसान रशियाचं, पण धक्का भारताला; T-90M च्या थेट शिकारीनं वाढली चिंता - Marathi News | Russia Lost Its Most Advanced Tank T 90m In Ukraine War Big Blow For Putin And Indian Army Tension Will Increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नुकसान रशियाचं, पण धक्का भारताला; T-90M च्या थेट शिकारीनं वाढली चिंता

युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला मोठा दणका; भारताचीही वाढली चिंता ...

ईशान्येमध्येही लोकशाहीचे नवे पर्व सुरू होऊ शकेल, हे नक्की! - Marathi News | After Removed AFSPA, A new era of democracy can start in the North East too, that's for sure! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ईशान्येमध्येही लोकशाहीचे नवे पर्व सुरू होऊ शकेल, हे नक्की!

आता छळ पुरे! अलीकडेच केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्विट केले की नागालॅण्ड, आसाम आणि मणिपूर या तीन राज्यांतील काही जिल्ह्यांतून अफ्स्पा मागे घेण्याचे पंतप्रधानांनी ठरवले आहे. ...

BS Raju: लेफ्टनंट जनरल बीएस राजू नवे उप लष्करप्रमुख; भरकटलेल्या दहशतवाद्यांना दिलेली मोठी 'संधी' - Marathi News | BS Raju: Lieutenant General BS Raju, the new Vice Chief of Army Staff; gave A big opportunity for terrorists in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेफ्टनंट जनरल बीएस राजू नवे उप लष्करप्रमुख; भरकटलेल्या दहशतवाद्यांना दिलेली मोठी 'संधी'

लेफ्टनंट जनरल राजू सध्या डीजी मिलिटरी ऑपरेशन्सचे प्रमुख आहेत. कमांडर नसतानाही राजू उप लष्करप्रमुख जबाबदारी सांभाळणार आहेत. ...

Indian Army: आधी लग्न जवानाचे! मुहूर्तावर पोहोचणार नाही म्हणून बीएसएफने LoC वर हेलिकॉप्टर पाठविले - Marathi News | Indian Army: The BSF sent a helicopter to LoC as jawan would not reach for his Marriage in Jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी लग्न जवानाचे! मुहूर्तावर पोहोचणार नाही म्हणून बीएसएफने LoC वर हेलिकॉप्टर पाठविले

Indian Army: लग्नाची सर्व तयारी झाली होती, पाहुण्यारावळ्यांना निमंत्रणे गेली होती. परंतू आपला मुलगा लग्नाला पोहोचू शकणार नाही, अशी चिंता जवानाच्या आई-वडिलांनी बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली. ...

Indian Army Iftar Party: भारतीय सैन्याने केले इफ्तार पार्टीचे आयोजन, फोटो शेअर करताच नेटकरी संतापले... - Marathi News | Indian Army Iftar Party in Doda: Iftar party organized by Indian Army, netizens got angry after seeing these photos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने केले इफ्तार पार्टीचे आयोजन, फोटो शेअर करताच नेटकरी संतापले...

Indian Army Iftar Party in Doda: इंडियन आर्मीने इफ्तार पार्टीचे आयोजन करुन यासंदर्भात काही फोटो शेअर केले होते, पण नेटीझन्सचा संताप पाहून नंतर ते फोटो डिलीट करावे लागले. ...

Indian Army:भारतीय सैन्याची धाडसी कामगिरी; भीषण बर्फवृष्टीत 15 किमी पायपीट, 16 जणांची केली सुटका - Marathi News | Jammu and Kashmir | In heavy snowfall Indian Army soldiers walked 15 km and rescued 16 civilians from Sinthan Pass of Kishtwar district. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याची धाडसी कामगिरी; भीषण बर्फवृष्टीत 15 किमी पायपीट, 16 जणांची केली सुटका

Indian Army: भारतीय लष्कराने कौतुकास्पद कामगिरी करत भीषण बर्फवृष्टीत अडकलेल्या 16 जणांची सुटका केली आहे. ...