शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

नागपूर : वर्धा - बल्लारशाह थर्ड लाईनची गाडी जोरात, ३३.३३ किमीचे काम पूर्ण

जळगाव : बिकानेर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; भुसावळनजीक गाडीचा तीन तास खोळंबा

राष्ट्रीय : ९ मार्गावर सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान मोदी आज दाखवणार हिरवा झेंडा

कल्याण डोंबिवली : रेल्वे डिझेल लोकेशेड टेक्निशियनचा संशयास्पद मृत्यू

नागपूर : मध्य रेल्वेच्या पंधरवड्यातून स्वच्छतेचा जागर, प्रवाशांशी व्यक्तिगत संवाद

नागपूर : नागपूर - गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खुष खबर ! विशेष रेल्वे गाड्यांची मुदत वाढली

नागपूर : झुकझूक गाडीची धमाल, ८३ कोटींच्या उत्पन्नाने मालामाल

राष्ट्रीय : आता रेल्वे अपघातग्रस्तांना १० पट अधिक नुकसान भरपाई मिळणार!

छत्रपती संभाजीनगर : हैद्राबाद एक्स्प्रेसच्या खाली चार म्हशींचा मृत्यू, पाच तासांपासून शिवाजीनगर रेल्वे गेट बंद

कल्याण डोंबिवली : दिवा रेल्वे स्थानकाची वाटचाल अपघात शून्य स्थानकाकडे; गेल्या महिन्याभरात एकही अपघात नाही