शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

नागपूर : अजनी स्टेशनचा सॅटेलाइट टर्मिनल म्हणून विकास; चार नवीन प्लॅटफॉर्मसह ४५.३३ कोटींची कामे पूर्ण 

मुंबई : 'नमो एक्सप्रेस' कोकणात रवाना! दादर रेल्वे स्थानकातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला झेंडा!

महाराष्ट्र : IRCTC वरुन करा MSRTC चे बुकिंग! ST महामंडळाचा करार, रेल्वे वेबसाइटवर बसचे तिकीट मिळणार

राष्ट्रीय : रेल्वेचे मोठे पाऊल! ‘वंदे साधारण ट्रेन’चा पहिला लूक आला; कमी दर अन् भरपूर सुविधा

जरा हटके : रेल्वे रूळाच्या बाजूला लिहिलेल्या W/L आणि सी/फा चा अर्थ काय होतो? जाणून घ्या...

उत्तर प्रदेश : रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे २.६१ कोटींचे घबाड, इतर अधिकाऱ्यांची उडाली झोप

राष्ट्रीय : महागड्या वंदे भारतनंतर परवडणारी वंदे साधारण! चेन्नईच्या फॅक्टरीतून फोटो लीक झाले

मुंबई : वाहन सोडतो, त्यासाठी २६ हजार रुपये दे... रेल्वेच्या अभियंत्यांनी कंत्राटदाराकडे मागितली लाच

जळगाव : भुसावळ-देवळाली मेमू गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड; पवन, खान्देश, हटिया-पुणे गाड्या एक ते दीड तास उशिराने

नागपूर : रेल्वे आपलीच संपत्ती, कशाला घ्यायचे तिकिट? एका महिन्यात २.५ लाख फुकट्यांचा रेल्वेने प्रवास