शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

मुंबई : मध्य रेल्वे डब्यांच्या संख्येत करणार वाढ, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा 

अकोला : भूसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या रद्द

नागपूर : भोपाळमधील नॉन इंटरलॉकिंग वर्कमुळे नागपूर मार्गे धावणाऱ्या 'या' सहा गाड्या जाम

अहिल्यानगर : धावत्या रेल्वेत मृतदेह! ‘टीटी’ला दिसताच रुग्णालयात तपासणी; नातेवाईकांचा शोध सुरू

राष्ट्रीय : ही आहेत भारतातील अजब रेल्वेस्टेशन्स, कुठे जायला लागतो व्हिसा, तर काहींना नावच नाही

व्यापार : Railwayच्या 10 शेअर्सची कमाल, लोकांना केलं मालामाल; 6 महिन्यात दिला 100 टक्क्यांहून अधिक परतावा!

राष्ट्रीय : G-20 परिषदेमुळे नवी दिल्लीला येणाऱ्या-जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द!काही वळवण्यात आल्या; वाचा संपूर्ण यादी

राष्ट्रीय : निष्काळजीपणा; इंजिनशिवाय धावू लागले ट्रेनचे डब्बे, सुदैवाने मोठा अपघात टळला

अमरावती : सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांची १३० किमी प्रतितास वेगाची यशस्वी चाचणी

यवतमाळ : बोगीच्या दारात ‘लॅडर’ बसवा, मृत्यूला परत पाठवा! दहावीच्या विद्यार्थ्याने शोधला उपाय