शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

वर्धा : अखेर वर्धा ते देवळी मार्गावर रेल्वे धावली; रेल्वे प्रशासनाने केली या मार्गाची तांत्रिक तपासणी

शिक्षण : भारतीय रेल्वेमध्ये 2409 पदांची भरती; सर्व पोस्टिंग महाराष्ट्रात, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

अकोला : Akola: अकोला मार्गे धावणऱ्याा हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेसला मुदतवाढ

राष्ट्रीय : Video: रेल्वे स्टेशनवर अशी होते चोरी; CCTV मध्ये कैद झाला चोरटा, RPF घेतले ताब्यात

नागपूर : Nagpur: नागपूर - शहडोल एक्सप्रेस सुरू होणार, साप्ताहिक सेवेचा मंगळवारपासून श्रीगणेशा

नागपूर : वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गावरील देवळी स्टेशन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह कार्यान्वित

उत्तर प्रदेश : Video: लखनौ-रामेश्वरम टुरिस्ट ट्रेनला आग; सिलिंडरचा स्फोट, 9 जणांचा होरपळून मृत्यू

गोंदिया : रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! सणासुदीच्या काळात 'या' मार्गावरील तब्बल १७ रेल्वेगाड्या रद्द

सोलापूर : कल्याण, नागपूर, होटगी, कोपरगाव अन् कान्हेगाव स्थानकावर आता नव्या गाडयांना थांबा; जाणून घ्या सविस्तर

कल्याण डोंबिवली : त्या ९ गाड्यांना मिळणार कसारा स्थानकात पुन्हा थांबा; कोविडपासून बंद केलेले थांबे