शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.

Read more

सोलापूर : चोरीला गेलेले १८ लाखांचे दागिने अन् मोबाईल केले प्रवाशांना परत, सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

नागपूर : गर्डर टाकले; कळंभा-काटोल ट्रॅफिक जॅमपासून होणार सुटका

नंदूरबार : Nandurbar: जळगाव-उधना दरम्यान तिसरा रेल्वेमार्गसाठी प्रयत्न, रावसाहेब दानवेंचं आश्वासन

नागपूर : तेलंगणा एक्सप्रेसमध्ये 'द बर्निंग ट्रेन'ची शंका, प्रवाशांमध्ये खळबळ

नागपूर : नरखेड स्थानकावर आणखी सहा रेल्वेगाड्या थांबणार; मध्य रेल्वेचा निर्णय

सोलापूर : मोठी बातमी! बेंगलोर एक्सप्रेसच्या वातानुकुलित तीन डब्यांना लागली आग

अमरावती : मध्य रेल्वेच्या ‘झीरो स्क्रॅप’ मोहिमेला वेग, १३२.४७ कोटींचा लाभ

नागपूर : मुंबई- नागपूरच्या रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज; चार स्लिपर कोच वाढले

नागपूर : लवकरच येणार नव्या वैशिष्ट्यांसह 'वंदे भारत ट्रेन'ची नवीन आवृत्ती; नवे रंगरूप आणखी देखणे

चंद्रपूर : चंद्रपूर रेल्वे स्थानकावरही मिळणार बांबूच्या देखण्या वस्तू