लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महागाई

महागाई

Inflation, Latest Marathi News

कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन - Marathi News | Onion 80, garlic 500 rupees kg! Price hike ahead of elections, tension for all party candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन

Vegetable Price Hike: निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना दुसरीकडे महागाईही वाढू लागली आहे. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ८० रुपये किलो व लसूण  ५०० रुपये दराने विकला जात आहे. ...

रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम? - Marathi News | rupee all time low at 84 30 per dollar and it will impact indian products prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम?

Rupee All-time Low: येत्या काही महिन्यांत अमेरिकन चलन डॉलरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय रुपयाची घसरण होण्याची भीती आहे. ...

दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर - Marathi News | diwali shock lpg price 1 november LPG cylinder price increased, check new rates from Delhi to Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर

LPG price 1 November : मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ग्राहकांनाही 62 रुपयांचा झटका बसला आहे. 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1692.50 रुपये एवढी होती ती आता 1754.50 रुपये झाली आहे. ...

चीनचा १.०७ ट्रिलियन डॉलरचा फुगा फुटला! ड्रॅगन मंदिच्या छायेत; जगासाठी का आहे धोक्याची घंटा - Marathi News | chinas stimulus has had a muted reaction thus far | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचा १.०७ ट्रिलियन डॉलरचा फुगा फुटला! ड्रॅगन मंदिच्या छायेत; जगासाठी का आहे धोक्याची घंटा

China News: अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी चीनने नुकतेच मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. यानंतर बाजारात काही काळ उत्साह पाहायला मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पहिले पाढे पच्चावन्न सुरू झाले आहेत. ...

सरकारी डाळी, तांदूळ अन् गव्हाचे पीठ महागले; ‘भारत ब्रँड’च्या जिन्नसांचे दर वाढले - Marathi News | Government pulses, rice and wheat flour became expensive The prices of 'Bharat Brand' gins have increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी डाळी, तांदूळ अन् गव्हाचे पीठ महागले; ‘भारत ब्रँड’च्या जिन्नसांचे दर वाढले

दर स्थिर राखण्याचे सरकारचे प्रयत्न ...

खर्चासाठी शहरी मध्यमवर्गींयांचा आखडता हात; FMCG कंपन्यांच्या रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर - Marathi News | middle class reduces-spending-as-inflation-hurts-fmcg-demand-growth-slows-in-urban-markets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खर्चासाठी शहरी मध्यमवर्गींयांचा आखडता हात; FMCG कंपन्यांच्या रिपोर्टमधून धक्कादायक वास्तव समोर

FMCG Demand Dips : शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत झपाट्याने घट होत आहे. महागाईमुळे मध्यम वर्गीय सध्या खर्चासाठी आखडता हात घेतल्याचे दिसत आहे. ...

महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ? - Marathi News | mukesh ambani s reliance retails chain might work with govt bharat brand products inflation Cheap dal rice to be found in Reliance Retail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?

एकीकडे रिटेल चेनद्वारे या पदार्थांची विक्री करण्याचा विचार सुरू आहे, तर दुसरीकडे सरकारनं भारत ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि डाळींच्या किंमतीत वाढ केली आहे. ...

महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार? - Marathi News | CNG price may go up Rs 4 to 6 on supply cut, excise duty reduction to ease | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

CNG Price : तुम्ही सीएनजीवर चालणारे वाहन चालवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या काळाज इंधनदरात वाढ होऊ शकते. ...