लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

भारतातील या समाजात लग्नाआधीच प्रेग्नेंट होतात तरूणी, कुटुंबाचा लग्नासाठीही नसतो काही दबाव - Marathi News | Girls get pregnant before wedding weird tradition around world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील या समाजात लग्नाआधीच प्रेग्नेंट होतात तरूणी, कुटुंबाचा लग्नासाठीही नसतो काही दबाव

Weird Tradition : येथील प्रथा आजच्या लिव इन रिलेशनसोबत मिळती-जुळती आहे. फरक फक्त इतका आहे की, अशा नात्यातून अपत्य जन्माला घालणं आजही सभ्य समाजाता स्वीकारलं जात नाही. पण या समाजात ही सामान्य बाब आहे. ...

अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक, जाणून घ्या यामागचं हैराण करणारं कारण - Marathi News | Weird Traditions : Family of the deceased eats the dead body drink the ashes soup | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंत्यसंस्कार झाल्यावर राखेचं सूप बनवून पितात 'हे' लोक, जाणून घ्या यामागचं हैराण करणारं कारण

जगात अंत्यसंस्कारही वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. दक्षिण अमेरिकेतील एका जमातीत मनुष्याच्या अंत्य संस्कारानंतर राखेचं सूप बनवून पितात. या जमातीचं नाव यानोमानी आहे. ...

खरंच डायमंड चाटल्याने मृत्यू होतो का? जाणून यात किती आहे तथ्य - Marathi News | Can licking a diamond lead to death | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरंच डायमंड चाटल्याने मृत्यू होतो का? जाणून यात किती आहे तथ्य

Characteristics of Diamond: डायमंड पृथ्वीवर मोजक्याच देशांमध्ये आढळून येतात. या रत्नाबाबत अनेक समज-गैरसमजही लोकांमध्ये असतात. काही लोक सांगतात की, डायमंड किंवा हीरा चाटल्याने कोणत्याही व्यक्तीचा क्षणात मृत्यू होतो. ...

किती असतो विमानाचा मायलेज आणि का खास असतं त्यांचं इंधन? - Marathi News | What is Aeroplane fuel mileage and why this fuel is important | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :किती असतो विमानाचा मायलेज आणि का खास असतं त्यांचं इंधन?

Aeroplane fuel mileage : तुम्हाला माहीत आहे का की, एका विमानाचा किती मायलेज असतं? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर बहुतांश लोकांकडे नसतं. ...

इंग्रजांसमोर बसण्यासाठीही घ्यावी लागत होती परवानगी, 1887 मधील सर्टिफिकेट पाहून हैराण झाले लोक - Marathi News | Permission certificate to sit with British officials in 1887 India goes viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इंग्रजांसमोर बसण्यासाठीही घ्यावी लागत होती परवानगी, 1887 मधील सर्टिफिकेट पाहून हैराण झाले लोक

Permission Certificate To Indian : हे काही असं सर्टिफिकेट नाहीये जे एखाद्याला त्याच्या खास कामासाठी दिलं जात होतं. हे सर्टिफिकेट इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या अत्याचाराचं उदाहरण आहे. ...

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्या संपत्तीचा कधीच लावता आला नाही अंदाज; 500 सोन्याच्या छडी घेऊ चालत होते सैनिक - Marathi News | Richest men ever in the world Manasa musa networth 400 billion dollar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्या संपत्तीचा कधीच लावता आला नाही अंदाज; 500 सोन्याच्या छडी घेऊ चालत होते सैनिक

Richest Man Ever : आम्ही तुम्हाला सांगत आहोत पश्चिम आफ्रिकेतील शासक मनसा मूसाबाबत. मनसा मूसाचा जन्म 1280 मध्ये आजचा आफ्रिकन देश  टिम्‍बकटू शहरात झाला होता. ...

'या' देशाने घेतला जगावेगळा निर्णय; आजही 2015 मध्ये जगतोय, हे आहे कारण...? - Marathi News | 'ethiopia' has taken a different decision; Still living in 2015, this is because...? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशाने घेतला जगावेगळा निर्णय; आजही 2015 मध्ये जगतोय, हे आहे कारण...?

1 जानेवारी 2022 रोजी संपूर्ण जगाने नवीन वर्ष साजरे केले, पण या देशात अजून नवीन वर्ष झालेलं नाही. ...

लसूण-कांद्याच्या नावानेही घाबरतात या गावातील लोक, 45 वर्षापासून कुणीच केलं नाही सेवन - Marathi News | People of Triloki Bigha village near Jehanabad Bihar do not use garlic and onion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लसूण-कांद्याच्या नावानेही घाबरतात या गावातील लोक, 45 वर्षापासून कुणीच केलं नाही सेवन

ऱJarahatke : आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जिथे गेल्या 40 ते 45 वर्षापासून कांदा-लसणाचा अजिबात वापर झालेला नाही. गावातील सगळ्याच घरांमधील लोक कांदा आणि लसणाला दूर ठेवतात. ...