लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

दारू प्यायल्यानंतर फाडफाड इंग्रजी कसे बोलू लागतात लोक? याबाबत रिसर्चमधून अजब दावा - Marathi News | How do people start speaking English after drinking alcohol? know what says study | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दारू प्यायल्यानंतर फाडफाड इंग्रजी कसे बोलू लागतात लोक? याबाबत रिसर्चमधून अजब दावा

Alcohol improves foreign language skills: जेव्हा एखादी व्यक्ती थोडी जरी दारू प्यायले तर न घाबरता स्पष्टपणे दुसरी भाषा किंवा इंग्रजी बोलू लागतात. भलेही ती भाषा आधी त्यांना नीट येत नसेल तरीही. भारतात ही भाषा इंग्रजी असते. ...

दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलू लागतात? स्टडीमधून समोर आली 'ही' बाब... - Marathi News | Why do people start speaking English after drinking alcohol? study says this... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी का बोलू लागतात? स्टडीमधून समोर आली 'ही' बाब...

दारू पिण्याचे फायदे आणि तोटे, यावर अनेकदा संशोधन झाले आहे. ...

कुत्रा झोपण्यापूर्वी एकाच जागी गोलगोल चक्कर का मारतो? जाणून घ्या यामागचं कारण.... - Marathi News | Know why dog turn around while sitting or sleeping | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्रा झोपण्यापूर्वी एकाच जागी गोलगोल चक्कर का मारतो? जाणून घ्या यामागचं कारण....

Dog : तुम्ही जसं कुत्र्यांना शिकवाल ते तसं करणार. काही दिवसातच कुत्रे फार समजदार होतात. त्यांची शिकण्याची क्षमता फार जास्त आहे. तेव्हाच ते तुमच्या इशाऱ्यावर काहीही काम करतात. ...

विषाचा धंदा करून लाखो रूपये कमावते ही व्यक्ती, पाळले ८ हजार विंचू आणि साप... - Marathi News | Mohamed Hamdy Boshta deals scorpian venom earn 7 lakh rupees 1 gram venom | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विषाचा धंदा करून लाखो रूपये कमावते ही व्यक्ती, पाळले ८ हजार विंचू आणि साप...

इजिप्तची राजधानी काहिरा येथे राहणारा मोहम्मद हम्दी बोष्टा नावाचा २५ वर्षीय तरूण नम नावाच्या कंपनीचा मालक आहे. हम्दी इतकं महाग विष विकतो की, आकडा वाचून तुम्ही हैराण व्हाल. ...

जगातील एकमेव सिंह जो डरकाळी विसरला; जंगलाच्या राजासोबत नेमकं काय झालं..? - Marathi News | Ruben Lion : Ruben, The only lion in the world who forgot his voice; What exactly happened with the king of the jungle..? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एकमेव सिंह जो डरकाळी विसरला; जंगलाच्या राजासोबत नेमकं काय झालं..?

Ruben Lion : या सिंहासोबत अशी घटना घडली, ज्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून तो एका लहान पिंजऱ्यात कैद आहे. ...

OMG! भारतात होते महाकाय डायनासोरचे अस्तित्व; नर्मदा खोऱ्यात सापडले 256 अंड्यांचे जीवाश्म - Marathi News | OMG! Giant dinosaurs existed in India; Fossils of 256 eggs found in Narmada basin | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :OMG! भारतात होते महाकाय डायनासोरचे अस्तित्व; नर्मदा खोऱ्यात सापडले 256 अंड्यांचे जीवाश्म

मध्य भारतातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात डायनासोरचे जीवाश्म आढळले आहेत. ...

भारतातील ११०० वर्ष सासू-सूनेचं मंदिर, जाणून घ्या अनोख्या मंदिराची कहाणी - Marathi News | Saas bahu temple in Udaipur know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील ११०० वर्ष सासू-सूनेचं मंदिर, जाणून घ्या अनोख्या मंदिराची कहाणी

Saas Bahu Temple : सास-बहू म्हणजेच सासू सुनेचं हे प्रसिद्ध मंदिर एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पण नावानुसार, अनेकांना वाटलं असेल की, या मंदिरात सासू-सुनेची पूजा केली जाते. तर मुळात हे तसं नाही. ...

इजिप्तच्या मकबऱ्यात पहिल्यांदाच सापडली अशी गोष्ट, वैज्ञानिकही झाले हैराण... - Marathi News | Ten crocodiles mummy found in Egyptian Tomb | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इजिप्तच्या मकबऱ्यात पहिल्यांदाच सापडली अशी गोष्ट, वैज्ञानिकही झाले हैराण...

इजिप्तमध्ये वाहणारी नील नदीच्या पश्चिममेला एका मकबऱ्यात 10 मगरींच्या ममी आढळून आल्या आहेत. या मकबऱ्याचं नाव आहे कूब्बत अल-हवा. असं सांगितलं जातं की, मगरींच्या या ममी साधारण 2500 वर्ष जुन्या आहेत.  ...