लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

या बेटावर आजही वापरली जातात दगडांची नाणी, फार पूर्वीपासून चालू आहे प्रथा - Marathi News | Mystery of yap island where stone coins are still used | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या बेटावर आजही वापरली जातात दगडांची नाणी, फार पूर्वीपासून चालू आहे प्रथा

Stone Coins : आता सगळीकडे नोटांचं चलन सुरू झालं. जगभरात नोटांचा आणि नाण्यांच्या वापर केला जातो. पण आजही एक ठिकाण असं आहे जेथील करन्सी दगड आहे आणि हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. ...

चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा का भरलेली असते? जाणून घ्या यामागचं रहस्य - Marathi News | Why chips crispy packets are filled with air, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा का भरलेली असते? जाणून घ्या यामागचं रहस्य

Secret To Filling Air In Crispy Packets : अनेकजण विचार करत असतील की, कंपनीवाले ग्राहकांसोबत फसवणूक करतात. इतकं मोठं पॅकेट दाखवून पैसे तर पूर्ण घेतात पण त्यात चिप्स किंवा कुरकुरे कमीच असतात. पण हे पूर्णपणे सत्य नाहीये. ...

मंदिरात प्रवेश करताना का वाजवली जाते घंटी? जाणून घ्या वैज्ञानिक कारण.... - Marathi News | Know why do bells rang entering temple | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंदिरात प्रवेश करताना का वाजवली जाते घंटी? जाणून घ्या वैज्ञानिक कारण....

अनेकजण नेहमी मंदिरात जाऊ ही घंटी वाजवत असतील, पण यामागे काय कारण असावं असा प्रश्न नक्कीच काही लोकांना पडला असेल. चला जाणून घेऊ कारण... ...

एका बंगल्याच्या किंमतीत विकलं जात आहे हे लक्झरी बेट, जाणून घ्या किंमत - Marathi News | Caribbean island for sale with low price you can buy it in iguana | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका बंगल्याच्या किंमतीत विकलं जात आहे हे लक्झरी बेट, जाणून घ्या किंमत

Caribbean Island For Sale: या आयलॅंडचं नाव इगुआना आहे आणि हे कॅरेबियन देश बहमासमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे बेट विकण्यासाठी काढलं आहे. ...

एक अशी परंपरा ज्यात कडाक्याच्या थंडीत बर्फाच्या पाण्यात करावी लागते आंघोळ, बघूनच भरेल हुडहुडी.... - Marathi News | Japan shinto festival ice water bath in Tokyo shocking video viral on internet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक अशी परंपरा ज्यात कडाक्याच्या थंडीत बर्फाच्या पाण्यात करावी लागते आंघोळ, बघूनच भरेल हुडहुडी....

Japan’s Shinto Festival Ice Bath: हिवाळ्यात तसे लोक थंड पाण्याला हात लावण्यासही घाबरतात. पण जपानमध्ये एक अशी परंपरा आहे ज्यात लोक कडाक्याच्या थंडीत आइस वॉटर म्हणजे बर्फाच्या पाण्यात आंघोळ करतात. ...

कसं आहे व्हाइट हाऊसमधील रहस्यमय बंकर, ज्यात राष्ट्राध्यक्षांना लपवलं जातं? - Marathi News | What Does the White House's Underground Bunker Look Like? | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कसं आहे व्हाइट हाऊसमधील रहस्यमय बंकर, ज्यात राष्ट्राध्यक्षांना लपवलं जातं?

White House Bunker : व्हाईट हाऊसच्या आता हा बंकर असा डिझाइन केलाय की, तो 18व्या शतकातील आयरलॅंडच्या एखाद्या बंगल्यासारखा दिसतो. ...

लिफ्टमध्ये आरसा का लावला जातो? कारण असं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल - Marathi News | Why mirrors intalled in most of the lifts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लिफ्टमध्ये आरसा का लावला जातो? कारण असं ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल

Why lift have mirror : सुरुवातीच्या काळात लिफ्टमध्ये लोक उभे रहायचे तेव्हा त्यांच्याकडे करण्यासारखं काही नसायचं. त्या काळातील लिफ्ट फारच हळूहळू वर जायची. यावर लोक संतापायचे.   ...

1959 सालात किती रूपयाला मिळत होतं सोनं? हे जुनं बिल पाहून लोक अवाक्... - Marathi News | In the year of 1959 gold price old jwellery bill goes viral, know what was the gold price 70 year back | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1959 सालात किती रूपयाला मिळत होतं सोनं? हे जुनं बिल पाहून लोक अवाक्...

1959 Gold Old Bill: सध्या आम्ही तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहोत जी वाचून तुम्ही अवाक् व्हाल. तुम्ही कधी विचार केला का की,  70 वर्षाआधी सोन्याची किंमत काय असेल. स्वातंत्र्यावेळी सोन्याची काय किंमत असेल याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. ...