लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स

Interesting facts, Latest Marathi News

'या' राणीवर लावले होते मुलाच्या लैंगिक शोषणाचे आरोप, भर चौकात सर्वांसमोर शीर धडापासून केलं होतं वेगळं! - Marathi News | French queen Marie Antoinette executed for illicit relation with son | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' राणीवर लावले होते मुलाच्या लैंगिक शोषणाचे आरोप, भर चौकात सर्वांसमोर शीर धडापासून केलं होतं वेगळं!

ती राणी होती मेरी एंटोनेट. या राणीचं लग्न फ्रान्सचा राजा लुई सोळाव्यासोबत झालं होतं. ...

गॅस सिलेंडरच्या खाली का असतात छिद्र? जाणून घ्या यामागचं कारण... - Marathi News | Why gas cylinders hole at bottom interesting facts lpg cylinder | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गॅस सिलेंडरच्या खाली का असतात छिद्र? जाणून घ्या यामागचं कारण...

LPF Facts: सिलेंडरच्या खाली छिद्र का असतात? तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण हे छिद्र तुमच्या सुरेक्षेसाठी दिलेले असतात. तुम्ही म्हणाल कसं? ...

भारतातील एक असं शेवटचं रेल्वे स्टेशन जिथे तिकीट काऊंटरही नाही, जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन... - Marathi News | Know the interesting facts about last railway station of India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील एक असं शेवटचं रेल्वे स्टेशन जिथे तिकीट काऊंटरही नाही, जाणून घ्या कुठे आहे हे स्टेशन...

Last Railway Station Of India: भारतातील हे शेवटचं रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागात आहे. हे स्टेशन इंग्रजांनी जसं सोडलं होतं, आजही तसंच आहे. हे भारतातील शेवटचं स्टेशन आहे. ...

काळ्या रंगाचेच का असतात गाड्यांचे टायर? जाणून घ्या यामागचं कारण... - Marathi News | Why Tyre Colour is black? Know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काळ्या रंगाचेच का असतात गाड्यांचे टायर? जाणून घ्या यामागचं कारण...

Why Tyres Color Black : तुम्ही विचार केलाय का की, कोणत्याही गाडीच्या टायरचा रंग काळाच का असतो? देशातच नाही तर परदेशातही गाड्यांच्या टायरचा रंग काळा असतो.  ...

डायनासॉर युगाच्या आधीपासून पृथ्वीवर असलेला जीव सापडला, बघा तीन डोळ्यांच्या जीवाचा फोटो - Marathi News | Prehistoric living fossils are spotted swimming in the wave lived on earth for 55 crore years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डायनासॉर युगाच्या आधीपासून पृथ्वीवर असलेला जीव सापडला, बघा तीन डोळ्यांच्या जीवाचा फोटो

America : 29 वर्षीय अदार लीबोविच या डोंगरांमध्ये फिरत होता. तेव्हाच त्याची नजर एक अजब जीवावर पडली. तिथे त्याला तीन डोळे असलेला एक जीव दिसला. अदार एक कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. ...

पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच का लिहिलेलं असतं रेल्वे स्टेशनचं नाव? जाणून घ्या कारण - Marathi News | Why do railway stations name written on yellow board know facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पिवळ्या रंगाच्या बोर्डवरच का लिहिलेलं असतं रेल्वे स्टेशनचं नाव? जाणून घ्या कारण

तुम्ही कोणत्याही स्टेशनवर गेलात तर एक गोष्टी नक्की पाहिली असेल की, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्टेशनचं नाव पिवळ्या रंगाच्या बोर्डवर काळ्या अक्षरात लिहिलेलं असतं. पण हे असं का याचा कधी तुम्ही विचार केला का? ...

अंडरवर्ल्ड विश्वातील टॉप पाच लेडी डॉन, त्यांचे कारनामे वाचून व्हाल हैराण - Marathi News | 5 most dangerous female gangsters in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अंडरवर्ल्ड विश्वातील टॉप पाच लेडी डॉन, त्यांचे कारनामे वाचून व्हाल हैराण

Dangerous female gangsters world : आज आम्ही तुम्हाला जगातल्या टॉप पाच महिला गॅंगस्टरबद्दल सांगणार आहोत ज्यांचे कारनामे वाचून तुम्ही थक्क व्हाल. ...

Love Story : प्रेमात पडले, ती प्रेग्नंट झाली अन् दोघेही वेगळे झाले; 23 वर्षानी पुन्हा दोघेही एकत्र आले! - Marathi News | Love Story : Woman reached abroad to meet lover after 23 years became pregnant video viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Love Story : प्रेमात पडले, ती प्रेग्नंट झाली अन् दोघेही वेगळे झाले; 23 वर्षानी पुन्हा दोघेही एकत्र आले!

Love Story : स्वीडनमध्ये राहणारी जेनेट 1992 मध्ये थायलॅंडच्या फीफी आयलॅंडवर सुलाई नावाच्या मासे पकडणाऱ्याला भेटली होती. त्यावेळी जेनेट 2२ वर्षांची होती. जेनेटने सांगितलं की, सुरूवातीलाच लक्षात आलं की, सुलाईला इंग्रजी बोलता येत नाही. ...