लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन

International yoga day, Latest Marathi News

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
Read More
International Yoga Day 2021 : योग म्हणजे काय आणि काय आहे याचा इतिहास? - Marathi News | International Yoga Day 2021 : Yoga history, development and everything you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :International Yoga Day 2021 : योग म्हणजे काय आणि काय आहे याचा इतिहास?

International Yoga Day 2021 : योगाचा इतिहास (Yoga History) अनेकांना माहीत नसतो. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्तान आम्ही तुम्हाला योगाचा इतिहास आणि त्यासंबंधी महत्वपूर्ण माहिती सांगणार आहोत. ...

International Yoga Day 2021 : किडनी आणि फुप्फुसासहीत अनेक आजारांचा उपचार आहे हा प्राणायाम, फायदे वाचून लगेच करायला बसाल! - Marathi News | International Yoga Day 2021: How to do kapalbhati pranayama and its benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :International Yoga Day 2021 : किडनी आणि फुप्फुसासहीत अनेक आजारांचा उपचार आहे हा प्राणायाम, फायदे वाचून लगेच करायला बसाल!

International Yoga Day 2021 : हे आसन सर्वात लोकप्रिय आसनांपैकी एक आहे. ज्याने श्वसनक्रियेत सुधारणा होते. याने केवळ मानसिक आरोग्यच चांगलं राहतं असं नाही तर शारीरिक आरोग्यही चांगलं राहतं. ...

Madhuri yoga video : माधुरीने शेअर केला हॉट योगा व्हिडीओ; पाहा अन्नपचनासाठी योगासनं करण्याची योग्य पद्धत  - Marathi News | Madhuri shared yoga video : Madhuri shared hot yoga video; See the simple, right way to do yoga | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Madhuri yoga video : माधुरीने शेअर केला हॉट योगा व्हिडीओ; पाहा अन्नपचनासाठी योगासनं करण्याची योग्य पद्धत 

Madhuri shared yoga video : हा व्हिडीओ शेअर करत असताना अभिनेत्रीनं म्हटलंय की, योगा सुरूवातीपासूनच मला प्रिय आहे.  आता #InternationalYogaDay येणार आहे. या निमित्तानं मी तुम्हाला काही सोपी योगासनं  दाखवणार आहे.  ...

Yoga Day 2021:  योगा करण्याआधी, नंतर काय खायचं काय नाही? वेळीच जाणून घ्या मिळेल दुप्पट फायदा - Marathi News | Yoga Day 2021: What to eat before and after doing yoga international yoga day 2021 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Yoga Day 2021:  योगा करण्याआधी, नंतर काय खायचं काय नाही? वेळीच जाणून घ्या मिळेल दुप्पट फायदा

Yoga Day 2021: सकाळी उठल्यानंतर लगेचच योगा करायला हवा. उशीर झाल्यास  ४५ मिनिटं आधी फ्रुट ज्युस किंवा फळांचे सेवन करायला हवं. ...

अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे? - Marathi News | International Yoga Day Why don't you put a semicolon and wait a little longer? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे?

सध्याच्या अस्वस्थ कोरोना काळात आधीच दुबळ्या झालेल्या मन:शांतीचा क्रमांक एकचा शत्रू समाजमाध्यमे आहेत. ...

योगदिनाकडे राज्य सरकारची पाठ - Marathi News | State Government's lesson to Yoga Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगदिनाकडे राज्य सरकारची पाठ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य मंत्र्यांनी योग दिनापासून दूर राहणे पसंत केले. ...

कोरोना लढ्यात योग उपयुक्त; प्राणायामाने प्रतिकारशक्ती वाढते- मोदी - Marathi News | Yoga useful in corona fights; Pranayama boosts immunity- Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लढ्यात योग उपयुक्त; प्राणायामाने प्रतिकारशक्ती वाढते- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात योगाच्या उपयुक्ततेवर भर दिला. ...

योग व उद्योगाने जीवन सुखी होईल; देशही स्वावलंबी बनेल! - Marathi News | Yoga and industry will make life happier; The country will also become self-sufficient! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :योग व उद्योगाने जीवन सुखी होईल; देशही स्वावलंबी बनेल!

मुलांना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच योग का शिकविला जात नाही? त्यात काय अडचणी आहेत. ...