शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.

Read more

राष्ट्रीय : International Yoga Day 2021 : कोरोना संकट काळात योग आशेचा किरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

भक्ती : International Yoga Day 2021 : योगासनांचा तुमच्या कुंडलीतील ग्रहांवर होणारा सकारात्मक परिणाम!

राष्ट्रीय : Yoga Day 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जूनला सकाळी ६.३० वाजता लोकांशी संवाद साधणार

आरोग्य : International Yoga Day 2021 : योग म्हणजे काय आणि काय आहे याचा इतिहास?

आरोग्य : International Yoga Day 2021 : किडनी आणि फुप्फुसासहीत अनेक आजारांचा उपचार आहे हा प्राणायाम, फायदे वाचून लगेच करायला बसाल!

सखी : Yoga Day 2021:  योगा करण्याआधी, नंतर काय खायचं काय नाही? वेळीच जाणून घ्या मिळेल दुप्पट फायदा

सखी : Madhuri yoga video : माधुरीने शेअर केला हॉट योगा व्हिडीओ; पाहा अन्नपचनासाठी योगासनं करण्याची योग्य पद्धत 

संपादकीय : अर्धविराम लावून आपणही थोडे थांबायला काय हरकत आहे?

महाराष्ट्र : योगदिनाकडे राज्य सरकारची पाठ

राष्ट्रीय : कोरोना लढ्यात योग उपयुक्त; प्राणायामाने प्रतिकारशक्ती वाढते- मोदी