लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत - Marathi News | Central government to sell 7 percent stake in IREDA company through QIP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत

Ireda Share : 'इरेडा'बद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या कंपनीतील समभागासंदर्भात केंद्राने निर्णय घेतला आहे. ३० जून २०२४ पर्यंत केंद्र सरकारचा ७५ टक्के हिस्सा होता.  ...

अभिनयच नाही तर बिझनेस मध्येही हिट! माधुरी दीक्षितनं 'या' कंपनीत केली कोट्यवधींची गुंतवणूक - Marathi News | Not only acting but also a hit in business Madhuri Dixit invested crores in online food delivery platform swiggy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अभिनयच नाही तर बिझनेस मध्येही हिट! माधुरी दीक्षितनं 'या' कंपनीत केली कोट्यवधींची गुंतवणूक

यापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन आणि मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चेअरमन रामदेव अग्रवाल यांनीही यात गुंतवणूक केली होती. ...

Bajaj Housing Finance Ltd: लिस्टिंगच्या ३ दिवसांत १७०% चा नफा; आता 'हा' शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१५६ वर आला भाव - Marathi News | Bajaj Housing Finance Ltd 170 percent profit in 3 days of listing know investors selling shares Price came to rs 156 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्टिंगच्या ३ दिवसांत १७०% चा नफा; आता 'हा' शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१५६ वर आला भाव

Bajaj Housing Finance Ltd: बजाज हाऊसिंग फायनान्सचे शेअर्स लिस्टिंगपासून सातत्यानं फोकसमध्ये आहेत. बंपर लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरमध्ये दोन दिवसांपासून घसरण पाहायला मिळत आहे. ...

लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी...  - Marathi News | Excellent Wires and Packaging share fell below the IPO price as soon as it was listed investors selling price hits rs 82 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी... 

कंपनीचे शेअर्स एनएसईवर लिस्ट झाले होते. ९० रुपयांच्या आयपीओ प्राइस बँडच्या तुलनेत ५.५६ टक्क्यांच्या डिस्काऊंटमध्ये हे शेअर्स ८५ रुपयांवर लिस्ट झाले. ...

BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन? - Marathi News | Bull run in BSE limited stocks increase of more than 15 percent during the day What is the connection with NSE IPO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?

BSE Share Price: बुधवारचा दिवस बीएसई लिमिटेडच्या शेअरसाठी (BSE Ltd Share Price) लाभदायक ठरल्याचं दिसून आलं. बीएसईच्या शेअर्समध्ये बुधवारी, १८ सप्टेंबर रोजी १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली. ...

Innomet Advanced Materials IPO: 'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही! - Marathi News | Innomet Advanced Materials IPO Impressive listing 100 percent profit as soon as it hits the market no one is ready to sell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग; बाजारात येताच १००% नफा, विकायलाही कोणी तयार नाही!

Innomet Advanced Materials IPO: कंपनीच्या शेअर्सची आज जबरदस्त लिस्टिंग झाली. कंपनीचा शेअर आज १९० रुपयांवर लिस्ट झाला, जो त्याच्या १०० रुपयांच्या आयपीओच्या किमतीच्या ९० टक्के प्रीमियम आहे. ...

गुंतवणूकदारांना झटका; या IPO ची लिस्टिंग अखेरच्या क्षणी रोखली, अनेकांचे पैसे अडकले - Marathi News | A shock to investors; The listing of this IPO was blocked at the last moment, leaving many people stranded | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना झटका; या IPO ची लिस्टिंग अखेरच्या क्षणी रोखली, अनेकांचे पैसे अडकले

BSE ने शेवटच्या क्षणी या IPO ची लिस्टिंग थांबवली, ज्यामुळे याचा GMP 135% वरुन झिरोवर आला. ...

NTPC Green Energy लवकरच IPO साठी अर्ज करणार, १०००० कोटी रुपयांची असू शकतो आयपीओ - Marathi News | NTPC Green Energy will soon file for IPO the IPO could be worth Rs 10000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NTPC Green Energy लवकरच IPO साठी अर्ज करणार, १०००० कोटी रुपयांची असू शकतो आयपीओ

NTPC Green Energy IPO: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनटीपीसीची रिन्यूएबल एनर्जी युनिट एनटीपीसी ग्रीन एनर्जी लवकरच आयपीओसाठी अर्ज करणार आहे. ...