शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 

Read more

व्यापार : TATA Sons IPO : कधी येणार TATA Sons चा महा-IPO; लिस्टिंगपूर्वी कंपनीनं फेडलं २० हजार कोटींचं कर्ज

व्यापार : Forcas Studio IPO : ९०% प्रीमिअमवर लिस्ट झाला IPO; शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट

व्यापार : ECOS India Mobility IPO : पैसे तयार ठेवा! २५ वर्ष जुन्या कंपनीचा येतोय IPO; आता ४१% प्रीमिअमवर शेअर; २८ ऑगस्टपासून संधी

व्यापार : Hero Motors शेअर बाजारात धमाका करणार; ९०० कोटी रुपयांच्या IPO सह करणार एन्ट्री

व्यापार : Swiggy IPO: स्विगी आणणार या वर्षातील सर्वात मोठा आयपीओ! ₹१.२५ लाख कोटी असू शकते कंपनीची व्हॅल्यू

व्यापार : Ola Electric Mobility : IPO मुळे चमकलं ओलाच्या भाविश अग्रवाल यांचं नशीब; झाली छप्परफाड कमाई 

व्यापार : Shapoorji Pallonji Group नं बनवली नवी रियल इस्टेट कंपनी, लवकर आणू शकते ₹७५०० कोटींचा IPO; जाणून घ्या

व्यापार : Sunlite Recycling Share Price : IPO नं केला पैसा दुप्पट; धमाकेदार लिस्टिंगनंतर 'या' शेअरची डिमांड वाढली; लागलं अपर सर्किट

व्यापार : Aesthetik Engineers IPO Listing: याला म्हणतात लिस्टिंग! पहिल्याच दिवशी 'या' IPO नं केला पैसा दुप्पट; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची लाईन

व्यापार : Ola Electricचे शेअर बनले रॉकेट, HSBC नं दिलं 'बाय' रेटिंग; पाहा काय आहे टार्गेट प्राईज?