लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

भीषण पाणीटंचाई! 'या' देशात मोठं जलसंकट; पाण्यासाठी लोकं रस्त्यावर; हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू - Marathi News | water crisis in iran forced the people on streets security forces used tear gas shells on protesters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण पाणीटंचाई! 'या' देशात मोठं जलसंकट; पाण्यासाठी लोकं रस्त्यावर; हिंसाचारात 3 जणांचा मृत्यू

Water Crisis : पाण्याच्या मुद्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांकडून कारवाई करण्यात येत आहे. काही ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहे. ...

Tokyo Olympics: कोरोना काळात ऑलिम्पिकची तयारी सोडून लोकांचा जीव वाचवला; आता थेट गोल्‍डवरच साधला निशाणा - Marathi News | Tokyo Olympics 2020 Javad foroughi wins gold in the air pistol final in Tokyo olympics  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Tokyo Olympics: कोरोना काळात ऑलिम्पिकची तयारी सोडून लोकांचा जीव वाचवला; आता थेट गोल्‍डवरच साधला निशाणा

'तो' स्वतःला देशाचा सैनिक म्हणवतो. कारण कोरोना काळात इतर नेमबाज जेव्हा ऑलिम्पिकची तयारी करत होते, तेव्हा तो रुग्णालयात नर्सची भूमिका पार पाडत होता. ...

धक्कादायक! लग्न नाही केलं म्हणून मुलाला कापून फेकलं, आधी मुलगी ड्रग्स घेत होती तिचीही केली हत्या - Marathi News | Iran couple who killed their son for not marrying also killed their daughter and son in law | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! लग्न नाही केलं म्हणून मुलाला कापून फेकलं, आधी मुलगी ड्रग्स घेत होती तिचीही केली हत्या

८१ वर्षीय अकबर खोर्रामदीन आणि ७४ वर्षीय त्याची पत्नी इरन हिला तीन आठवड्यांपूर्वी तेहरानमध्ये अटक करण्यात आली होती. ...

Watch Video: इराणच्या नौदलाला जबर धक्का; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली - Marathi News | Iran Navy's Largest Ship Kharg Sinks after Fire possible Explosion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Watch Video: इराणच्या नौदलाला जबर धक्का; सर्वात मोठी युद्धनौका रहस्यमयरित्या बुडाली

Iran Navy's Largest Ship Fire: युद्धनौकेवर उंच उंच आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. य़ा युद्धनौकेचे नाव खर्ग होते. हे जहाज मुख्य तेल टर्मिनलच्या रुपात इराणसाठी काम करत होते. युद्धनौकेला लागलेल्या आगीचा कारण अद्याप समजू शकलेले नाही.  ...

Coronavirus: इराण-चीनमध्ये महाडीलमुळे भारताला धक्का; गॅसफिल्ड गेली, बसणार अब्जावधी डॉलरच्या फटका  - Marathi News | Coronavirus: India shocked by Iran-China megadeal; Gasfield is gone, billions of dollars will be spent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: इराण-चीनमध्ये महाडीलमुळे भारताला धक्का; गॅसफिल्ड गेली, बसणार अब्जावधी डॉलरच्या फटका 

Iran-China megadeal: अमेरिकेने लादलेल्या कठोर निर्बंधांनंतर इराण हा हळूहळू चीनच्या जवळ गेला आहे. दरम्यान, इराण आणि चीनमधील या दोस्तीने भारताला मात्र जबर आर्थिक धक्का बसला आहे. ...

हे काय नवलंच...! महिला रेफरीचे पाय दिसू नये म्हणून इराणनं LIVE फुटबॉल सामन्यात लढवली अनोखी शक्कल - Marathi News | Iranian TV slammed for interrupting football to prevent fans seeing female referee’s legs | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :हे काय नवलंच...! महिला रेफरीचे पाय दिसू नये म्हणून इराणनं LIVE फुटबॉल सामन्यात लढवली अनोखी शक्कल

टॉटेनहॅम हॉटस्पूर विरुद्ध मँचेस्टर युनायटेड यांच्यातल्या इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सामन्यात इराणमध्ये अनोखे चित्र पाहायला मिळाले. ...

ब्रिटनने पकिस्तानला टाकले अतिधोकादायक देशांच्या यादीत - Marathi News | Britain puts Pakistan on the list of most dangerous countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनने पकिस्तानला टाकले अतिधोकादायक देशांच्या यादीत

Britain puts Pakistan on the list of most dangerous countries :काही दिवसा अगोदर ब्रिटनने आपल्या देशातील कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी ‘रेड लिस्ट’ जारी केली होती. ...

Eye for an Eye : मुलीनेच स्वत:च्या आईला फासावर लटकवले, पतीच्या हत्येचा महिलेवर होता आरोप - Marathi News | Eye for an Eye: mother executed by her daughter for killing her father in Iran | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Eye for an Eye : मुलीनेच स्वत:च्या आईला फासावर लटकवले, पतीच्या हत्येचा महिलेवर होता आरोप

मरयम करीमी नावाच्या महिलेला तिच्याच मुलीने सेंट्रल जेलमध्ये फासावर लटकवले. फासावर लटकवण्याआधी मरयम अनेक वर्ष  तुरूंगात कैद होती. ...