लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

भारतात येणाऱ्या राफेलचा ताफा जिथे थांबला, त्याच्या शेजारीच इराणने केला क्षेपणास्त्र हल्ला - Marathi News | Iran launched a missile attack Near Rafale air plane convoy stay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात येणाऱ्या राफेलचा ताफा जिथे थांबला, त्याच्या शेजारीच इराणने केला क्षेपणास्त्र हल्ला

फ्रान्समधून निघाल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील फ्रान्सच्या अल दाफरा येथील हवाई तळावर राफेल विमानांचा ताफा थांबला होता. त्याच्याजवळ इराणकडून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. ...

इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला - Marathi News | Two US fighter jets near Iranian passenger plane over Syrian airspace: Pilot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला

या घटनेमुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा वाढला आहे. ...

चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळलं ही तर अफवा; इराणनं केलं स्पष्ट - Marathi News | iran reassures india is a part of chabahar rail project | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळलं ही तर अफवा; इराणनं केलं स्पष्ट

इराणच्या परिवहन आणि रेल्वे विभागाचे उपमंत्री सईद रसौली यांनी या वृत्तांचा निषेध करत या अहवालामागे कारस्थान असल्याचे सांगितले. हा रेल्वे प्रकल्प चाबहार बंदर ते जहांदानदरम्यान बांधला जाणार आहे. ...

इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर - Marathi News | iran to develop farzad b without ongc india awaits response on chabhar rail link | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर

इराणने सध्या एकट्यानं या गॅस प्रकल्पाचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत कालांतरानं या प्रकल्पात सामील होऊ शकेल, असे इराणने म्हटले आहे. ...

अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर - Marathi News | iran drops india from chabahar railway line project cites delays in funding | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या प्रभावात असलेल्या भारताला इराणचा झटका; 'या' मोठ्या परियोजनेतून केलं बाहेर

तर दुसरीकडे चीननं अमेरिकेला शह देण्यासाठी इराणशी हातमिळवली केली आहे. पण याचा फटका भारतालाही बसला आहे. ...

चीन आणि इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर्सचा करार होणार; अमेरिकेसह भारताचंही टेन्शन वाढणार - Marathi News | China Iran Deal Cheap Oil For 25 Years To 400 Billion Dollar; Tensions increase India and US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन आणि इराणमध्ये ४०० अब्ज डॉलर्सचा करार होणार; अमेरिकेसह भारताचंही टेन्शन वाढणार

या करारानंतर एवढेच नाही तर चीन इराणमध्ये ५ जी सेवा सुरू करण्यात मदत करू शकेल. ...

अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज - Marathi News | US or Asia, who will fight if 'World War 2020' erupts? Experts predict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज

सध्या कोरोना आणि चीनचा विस्तारवाद यामुळे जगातील सर्वात मोठ्या तणावाचे केंद्र आशिया झाला आहे. यामध्ये अमेरिकाही उतरला असल्याने विश्वयुद्धाची सुरुवात इथूनच होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. ...

इराणने ट्रम्प यांच्या विरोधात जारी केले 'अरेस्ट वॉरंट', इंटरपोलकडेही मागितली मदत, 'हे' आहे कारण - Marathi News | Iran issues arrest warrant against donald trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने ट्रम्प यांच्या विरोधात जारी केले 'अरेस्ट वॉरंट', इंटरपोलकडेही मागितली मदत, 'हे' आहे कारण

इराणने ट्रम्प आणि इतर आरोपींविरोधात इंटरपोलकडे उच्चस्तरीय रेड नोटिस जारी करण्याची मागणीही केली आहे. जेणेकरून या लोकांचे लोकेशन समजून त्यांना अटक करता येईल. ...