लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज ऐतिहासिक यश मिळवलं- एकनाथ शिंदे - Marathi News | CM Eknath Shinde congratulated all Indians and scientists after Chandrayaan-3 successfully landed on the moon. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज ऐतिहासिक यश मिळवलं- एकनाथ शिंदे

Chandrayaan-3 Landing: चांद्रयान-३चं चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले.  ...

चंद्रयान मोहिमेचं यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | The success of the Chandrayaan 3 mission is a crowning glory of the country - Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रयान मोहिमेचं यश हा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. ...

Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद - Marathi News | Chandrayaan 3 Jubilation at ISRO office, applause by PM Narendra Modi; Happy joy across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद

देशावासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिमेचं मिशन यशस्वी झालं आहे. ...

Chandrayaan 3: भारताचा 'विक्रम', इस्रोची 'जगात भारी' कामगिरी; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला 'तिरंगा' - Marathi News | Chandrayaan 3: India's 'Record', ISRO's 'World Heavy' Achievement; 'Tricolor' hoisted on the south pole of the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा 'विक्रम', इस्रोची 'जगात भारी' कामगिरी; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर फडकला 'तिरंगा

Chandrayaan 3: भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण अखेर आज सत्यात उतरला.  भारतीय संतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चंद्रयान-३ ने आज मोठे यश मिळवले. ...

चांद्रयान-३चं लँडिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरु तारांगणात दाखल - Marathi News | Chandrayaan 3 Landing: Sharad Pawar entered Nehru Planetarium to watch live streaming of Chandrayaan-3 landing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांद्रयान-३चं लँडिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरु तारांगणात दाखल

Chandrayaan 3 Landing: चांद्रयान-३च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे लँडिंगसाठी प्रयत्न करणार असल्याचं इस्रोने सांगितले आहे.  ...

Chandrayaan 3 Landing Live Updates: चंद्रयान ३ च्या यशानं भारतात फटाक्यांची आतषबाजी - Marathi News | Chandrayaan 3 Landing Live Updates: Historic Moon Landing, World Focuses On India's 'Chandrayaan 3' ISRO, Updates in Marathi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 3 Landing Live Updates: चंद्रयान ३ च्या यशानं भारतात फटाक्यांची आतषबाजी

Chandrayaan 3 Landing Live Updates : चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगसाठी सज्ज झाले होते. ...

444 कोटी वर्षांपूर्वी उत्पत्ती अन् मौल्यवान धातूंचा साठा; आजही 'चंद्र' सर्वांसाठी आहे मोठे रहस्य - Marathi News | moon, chandrayaan3, 444 million years ago origin and deposits of precious metals; Even today 'Moon' is a big mystery for everyone | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :444 कोटी वर्षांपूर्वी उत्पत्ती अन् मौल्यवान धातूंचा साठा; आजही 'चंद्र' सर्वांसाठी आहे मोठे रहस्य

चंद्राचा जन्म कधी आणि कसा झाला, त्यावर कोणते धातू आहेत, अशा अनेक प्रश्नांचा शास्त्रज्ञ आजही शोध घेत आहेत. ...

चांद्रयान-३च्या लँडिंगसाठी सध्या पोषक वातावरण; काही मिनिटे उरली, इस्त्रोने दिली मोठी अपडेट - Marathi News | Chandrayaan 3 Landing: Current favorable environment for Chandrayaan-3 landing; Istro gives big update, few minutes left! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान-३च्या लँडिंगसाठी सध्या पोषक वातावरण; काही मिनिटे उरली, इस्त्रोने दिली मोठी अपडेट

Chandrayaan 3 Landing: चंद्रयान-३मधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू असल्याबद्दल इस्रोकडून वारंवार तपासणी केली जात आहे. ...