लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

“हा अभिमानाचा क्षण”, ‘चांद्रयान ३’बाबत परेश रावल यांचं वक्तव्य, म्हणाले, “देशाला साधूंची भूमी म्हणणारे...”, - Marathi News | chandrayaan 3 lunar landing paresh rawal said this is pride moment for indians | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“हा अभिमानाचा क्षण”, ‘चांद्रयान ३’बाबत परेश रावल यांचं वक्तव्य, म्हणाले, “देशाला साधूंची भूमी म्हणणारे...”,

भारताचं ‘चांद्रयान ३’ चंद्राच्या कक्षेत फिरत असून आज(२३ ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास यानातील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. इस्त्रोच्या या मोहिमेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. ...

अमेरिका करतेय चांद्रयान-३ला ट्रॅक; जगातील अनेक देशांचे इस्त्रोच्या मोहिमेवर लक्ष - Marathi News | America doing Chandrayaan-3 track; Many countries of the world are paying attention to ISRO's campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका करतेय चांद्रयान-३ला ट्रॅक; जगातील अनेक देशांचे इस्त्रोच्या मोहिमेवर लक्ष

Chandrayaan 3 Landing: अनेक देशांनी त्यांच्या अंतराळ कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अंतराळ केंद्रे उभारली आहेत. ...

इस्रोमध्ये लगबग, मोदी संबोधित करणार, इथे पहा चंद्रयान ३ चे लँडिंग लाईव्ह... - Marathi News | Chandrayaan 3 Landing LIVE: Only an hour and a half left! rush starts at ISRO control center, Pm Modi will speak, watch Chandrayaan 3 landing live here... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इस्रोमध्ये लगबग, मोदी संबोधित करणार, इथे पहा चंद्रयान ३ चे लँडिंग लाईव्ह...

चंद्रयान -३ लाईव्ह स्ट्रिमिंग आज सायंकाळी 5.20 मिनिटांपासून सुरु होणार आहे. हे लँडिंग इस्रोच्या वेबसाईटवर लाईव्ह केले जाणार आहे. ...

Chandrayaan-3 मोहिमुळे 'या' सरकारी कंपनीनं रचला इतिहास, ४४०० कोटींचा झाला फायदा - Marathi News | Chandrayaan 3 mission made history by Hindustan Aeronautics Ltd government company profit of 4400 crores details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Chandrayaan-3 मोहिमुळे 'या' सरकारी कंपनीनं रचला इतिहास, ४४०० कोटींचा झाला फायदा

आज केवळ भारतातच नाही तर जगभरात चंद्रयान ३ ची चर्चा होत आहे. चंद्रयान मोहिमेचा या सरकारी कंपनीला मोठा फायदा झालाय. ...

Chandrayaan-3 :भारताकडे आहे चंद्राचा एक दुर्मीळ तुकडा, कडेकोट सुरक्षेत इथे ठेवलाय जपून - Marathi News | Chandrayaan-3: India has a piece of the moon, kept here under strict security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताकडे आहे चंद्राचा एक दुर्मीळ तुकडा, कडेकोट सुरक्षेत इथे ठेवलाय जपून

Chandrayaan-3: भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सगळ्या देशवासियांच्या नजरा आता चंद्राकडे वळलेल्या आहेत. ...

उत्सुकता शिगेला! इस्रोने शेअर केले कमांड सेंटरमधील तयारीचे फोटो - Marathi News | Chandrayaan 3 Landing: Every parameter is being monitored before landing Chandrayaan-3; See photos from ISRO command center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्सुकता शिगेला! इस्रोने शेअर केले कमांड सेंटरमधील तयारीचे फोटो

Chandrayaan 3 Landing: नियोजित वेळेनुसार आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी लँडर विक्रम चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरल्यास तो लगेच आपलं काम सुरू करेल. ...

५४ वर्षांपासून चंद्राच्या पृष्ठभागावर पडून आहे गुप्त उपकरण, अजूनही कार्यरत, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | chandrayaan 3 news divice is still active on moon placed by us nasa neil armstrong 54 years back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५४ वर्षांपासून चंद्राच्या पृष्ठभागावर पडून आहे गुप्त उपकरण, अजूनही कार्यरत, जाणून घ्या सविस्तर

भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-3 लँडिंग करणार आहे. ...

Chandrayaan-3: चंद्रावर उतरणाऱ्या लँडर-रोव्हरचं आयुष्य अवघं एका दिवसाचं? काय आहे कारण, पाहा... - Marathi News | Chandrayaan-3: The life of the Lander-Rover landing on the moon is just one day? What's the reason, look... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर उतरणाऱ्या लँडर-रोव्हरचं आयुष्य अवघं एका दिवसाचं? काय आहे कारण, पाहा...

Chandrayaan-3: चंद्रावर उतरणारा भारताचा विक्रम लँडर आणि चंद्राच्या पृष्टभागावर फिरणारा प्रज्ञान रोव्हर यांचं आयुर्मान अवघं एका दिवसाचं असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच एवढ्या मोठ्या मोहिमेतील महत्त्वाच्या घटकाचं आयुर्मान केवळ एकाच दिवसाचं कसं आहे, असा ...