लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान

It, Latest Marathi News

टेंबलाईवाडीत होणार आयटी पार्क, कायदेशीर बाबी पूर्ण करा; पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना - Marathi News | Provide early space for IT Park, Suggestion of Guardian Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टेंबलाईवाडीत होणार आयटी पार्क, कायदेशीर बाबी पूर्ण करा; पालकमंत्री सतेज पाटील यांची सूचना

टेंबलाईवाडी येथील जागा आयटी पार्कसाठी विकसित करण्यात येणार असून, या संदर्भामधील कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. ...

अबब... ८८% पगारवाढ, इन्फोसेसचे सीईओ सलिल पारेख मालामाल - Marathi News | Abb ... 88% salary hike, Infosys CEO Salil Parekh Malamal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अबब... ८८% पगारवाढ, इन्फोसेसचे सीईओ सलिल पारेख मालामाल

पगारात वाढ ८८ टक्के इतकी करण्यात आली आहे. ...

Microsoft कर्मचाऱ्यांना लक्ष्मी पावली! पगारात दुपटीने वाढ; सत्या नडेला यांची मोठी घोषणा - Marathi News | ceo satya nadella said microsoft is almost doubling salaries as company trying to stop big resignation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Microsoft कर्मचाऱ्यांना लक्ष्मी पावली! पगारात दुपटीने वाढ; सत्या नडेला यांची मोठी घोषणा

तुम्ही आमच्यासाठी मौल्यवान आहात. ग्राहक आणि भागीदारांना सक्षम बनवण्याचे उत्तम काम करता, असे कौतुकोद्गार मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी काढले. ...

Maha IT Recruitment 2022: सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात भरती; पाहा, डिटेल्स - Marathi News | maha it recruitment 2022 various post vacant job in maharashtra information technology corporation ltd know details | Latest career News at Lokmat.com

करिअर :सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात भरती; पाहा, डिटेल्स

Maha IT Recruitment 2022: महा आयटी भरती प्रक्रियेचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या... ...

मेहनतीचे फळ! आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट! - Marathi News | IT firm Ideas2IT gifts 100 Maruti Suzuki cars to employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहनतीचे फळ! आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट!

IT firm Ideas2IT gifts 100 Maruti Suzuki cars to employees : चेन्नईस्थित एका आयटी कंपनीने (Chennai Based IT Company) सोमवारी आपल्या 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिली आहे. ...

TCS Work From Office: आठवड्यातून 3 दिवस ऑफिस आणि पगारवाढ; 'या' दिग्गज कंपनीने केली घोषणा - Marathi News | TCS Work From Office: 3 days a week office and pay rise; Announcement made by Tata Consultancy Services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्यातून 3 दिवस ऑफिस आणि पगारवाढ; 'या' दिग्गज कंपनीने केली घोषणा

TCS Work From Office: लॉकडाऊनच्या वेळी वर्क फ्रॉम होम सिस्टीम सुरू करण्यात आले होते. मात्र परिस्थिती सुधारत असल्याने बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफीसमध्ये बोलावणे सुरू केले आहे. ...

लेकीनं जिंकलं... कारखान्यातील कामगाराच्या मुलीला अमेरिकन कंपनीचे ४५ लाखांचे पॅकेज - Marathi News | daughter wins, US factory package of Rs 45 lakh for factory worker's daughter | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लेकीनं जिंकलं... कारखान्यातील कामगाराच्या मुलीला अमेरिकन कंपनीचे ४५ लाखांचे पॅकेज

मनीषाचे वडील हरचंद आणि अनिता राठोड हे दाम्पत्य औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वरखेडी येथील बंजारा तांडा येथील मूळचे रहिवासी आहेत ...

युनिकॉर्न स्टार्टअपची २२४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड; आयकर खात्याचे मुंबईसह देशभरात २३ छापे - Marathi News | unicorn startup anonymous assets worth rs 224 crore revealed 23 raids of it department across the country including mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युनिकॉर्न स्टार्टअपची २२४ कोटींची बेनामी मालमत्ता उघड; आयकर खात्याचे मुंबईसह देशभरात २३ छापे

ज्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवण्यात आले, त्यांचे मूल्य १,५०० कोटींपेक्षा अधिक आहे. ...