लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माहिती तंत्रज्ञान

माहिती तंत्रज्ञान

It, Latest Marathi News

तुम्हालाही थायलंडमधून आयटी जॉबची ऑफर आली? अखंड सावध राहा; वाचा नेमकं प्रकरण - Marathi News | Youths beware of scams if they get job offers in Thailand's IT sector, Central Govt issues advisory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हालाही थायलंडमधून आयटी जॉबची ऑफर आली? अखंड सावध राहा; वाचा नेमकं प्रकरण

भारत सरकारने विदेशात आयटी सेक्टरमध्ये  सुरू असणाऱ्या फसवणूक प्रकरणी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तरुणांना थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये घेऊन गेल्याची १०० हून प्रकरणे समोर आली आहेत. ...

तंत्रनिकेतनच्या दुसऱ्या फेरीत २८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश; IT, सिव्हील, इलेक्ट्रीकला अधिक पसंती - Marathi News | 281 students have been admitted in the second round of Engineering in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तंत्रनिकेतनच्या दुसऱ्या फेरीत २८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश; IT, सिव्हील, इलेक्ट्रीकला पसंती

वाशिम जिल्ह्यात तंत्रनिकेतनच्या दुसऱ्या फेरीत २८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश दाखल झाले आहेत.  ...

सांगलीत आयटी हब तयार करण्यासाठी डेव्हलपमेंट फोरमचा प्रयत्न - Marathi News | Development Forum effort to create an IT hub in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आयटी हब तयार करण्यासाठी डेव्हलपमेंट फोरमचा प्रयत्न

सांगलीतून हजारो तरुण आयटी क्षेत्रात कामासाठी पुणे, मुंबई, बंगळुरु, हैदराबादमध्ये राहत आहेत. सांगलीत आयटी हब झाल्यास या तरुणांना संधी मिळेल. ...

Heavy Rain In Benglore : पावसाचा हाहाकार! बेंगळुरूच्या IT कंपन्यांना बसला 225 कोटी रुपयांचा फटका, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती - Marathi News | heavy rain in benglore Bengaluru's IT companies suffered a loss of Rs 225 crore due to floods in many places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! बेंगळुरूच्या IT कंपन्यांना बसला 225 कोटी रुपयांचा फटका, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती

या पावसामुळे बेंगळुरूतील अनेक आयटी कंपण्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ...

IT Raid: देशातील अग्रगण्य स्टील उत्पादन जालन्यात, IT रेडने उद्योगविश्व हादरले - Marathi News | IT Raid: As the country's leading steel producer went down, the IT raid rocked the industry | Latest jalana Photos at Lokmat.com

जालना :देशातील अग्रगण्य स्टील उत्पादन जालन्यात, IT रेडने उद्योगविश्व हादरले

IT Raid: उद्योग, व्यापारात आघाडीवर असलेल्या जालन्यातील उद्योजकांच्या मागे केंद्रीय यंत्रणा अर्थात प्राप्तिकर आणि जीएसटीच्या ससेमिऱ्याने उद्योगविश्व हादरले आहे. गेल्यावर्षी देखील चार स्टील उद्योजकांवर प्राप्तिकरचे छापे पडले होते. ...

Crime News: जालन्यात IT रेड, 300 कोटींचं घबाड सापडलं, मशिनद्वारे 13 तास पैशांची मोजणी - Marathi News | Crime News: IT raid in Jalna, Rs 300 crore cash found, machine counting money for 13 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जालन्यात IT रेड, 300 कोटींचं घबाड सापडलं, मशिनद्वारे 13 तास पैशांची मोजणी

जालन्यात 1 ते 8 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील 260 अधिकाऱ्यांसह कर्मचारी 120 हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात या कारवाईसाठी पोहोचले होते. ...

HCL चे सी. विजयकुमार आयटी क्षेत्रात सर्वाधिक पगार घेणारे सीईओ; कमाई पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल! - Marathi News | HCL Tech CEO C Vijay Kumar Became The Highest Paid It Ceo In Indian It Sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HCL चे सी. विजयकुमार आयटी क्षेत्रात सर्वाधिक पगार घेणारे सीईओ; कमाई पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!

HCL Tech CEO C Vijay Kumar : सी. विजय कुमार हे भारतातील आयटी उद्योगात सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले आहेत. ...

आता आयटीवाल्यांना ना मोठे पॅकेज, ना नवी ऑफर! - Marathi News | Now no big package for IT people, no new offer! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता आयटीवाल्यांना ना मोठे पॅकेज, ना नवी ऑफर!

कोरोनाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठाच हात दिला. कंपन्यांचा नफा, लोकांचे पगार भराभरा वाढले! महामारी आटोक्यात येताच हा सोन्याचा सूर्य मावळू लागला आहे. ...