लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पोलीस अधीक्षक, जालना

पोलीस अधीक्षक, जालना

Jalna s p, Latest Marathi News

दोषारोपपत्र दाखल करताना खबरदारी घ्या- रजनीश सेठ - Marathi News | Take caution when filing chargesheet - Rajneesh Seth | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोषारोपपत्र दाखल करताना खबरदारी घ्या- रजनीश सेठ

दोषारोपपत्र दाखल करताना ते कायद्याच्या दृष्टीने कसे टिकेल, याची काळजी कशी घ्यावी या बद्दल आपण अधिकाऱ्यांना सूचना केल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी बुधवारी लोकमतशी बोलताना दिले. ...

अपर पोलीस महासंचालकांनी घेतला विविध विभागांच्या कामाचा आढावा - Marathi News | An overview of the work of various departments was taken by the Director General of Additional Police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपर पोलीस महासंचालकांनी घेतला विविध विभागांच्या कामाचा आढावा

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वत: नियमांचे पालन करावे, शिस्त पाळावी, अशा सूचना राज्य पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिल्या. ...

शंभर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार निवासी प्रशिक्षण - Marathi News | Residential Training to get 100 police personnel | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शंभर पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार निवासी प्रशिक्षण

पोलीस नाईक, पोलीस हेडकॉन्स्टेबल म्हणून बढतीस पात्र असलेल्या जिल्हा पोलीस दलातील १०० पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...

१० नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव ८ वर्षापासून लाल फितीत - Marathi News | Proposals for 10 new Police Stations from 8 years to Red | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१० नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव ८ वर्षापासून लाल फितीत

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवीन १० पोलीस ठाण्यांसह एका चौकीच्या निर्मितीसाठी दाखल केलेले प्रस्ताव ८ वर्षांपासून शासकीय लाल फितीत अडकले आहेत. ...

स्थानिक गुन्हेचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ - Marathi News | LCB"s 'Surgical Strike' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्थानिक गुन्हेचे ‘सर्जिकल स्ट्राईक’

अवैध वाळू उपशासाठी प्रसिध्द असलेल्या गोदाकाठावर मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत वाळू साठे जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली. ...

मतदान केंद्राची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी - Marathi News | Inspection by the Superintendent of polling station | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मतदान केंद्राची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

अंबड तालुक्यातील महाकाळा येथील संवेदनशील मतदान केंद्राला पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी भेट दिली. ...

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांविरुध्द कारवाई - Marathi News | Action against the IPL sponsors | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांविरुध्द कारवाई

आयपीएलवर (इंडियन प्रिमियर लिग) या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोन प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्यांच्या मुलांसह तीन बुकींवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री मंठा चौफुली परिसरात छापा मारुन कारवाई केली. ...

प्रतिकूल परिस्थिती मुलांना घडवते- एस. चैतन्य - Marathi News | An adverse condition developes to children- S. Chaityana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रतिकूल परिस्थिती मुलांना घडवते- एस. चैतन्य

मोबाईल किंवा इतर जीवनावश्यक नसलेल्या गोष्टी मुलांना देऊ नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले. ...