लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जायकवाडी धरण

जायकवाडी धरण

Jayakwadi dam, Latest Marathi News

माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले; विसर्गाची शक्यता अंधुक - Marathi News | Water released from right canal of Jayakwadi dam for Majalgaon dam; Chances of dissolution dim | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले; विसर्गाची शक्यता अंधुक

पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आल्याने आज दिवसभर जायकवाडी धरणातील आवक कमी होत असल्याचे दिसून आले. ...

जायकवाडी धरण @ ७८ टक्के; पाणीपातळी ८३ टक्क्यांवर आल्यावर दरवाजे उघडणार - Marathi News | Jayakwadi Dam @ 78 percent; The gates will open when the water level reaches 83 percent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण @ ७८ टक्के; पाणीपातळी ८३ टक्क्यांवर आल्यावर दरवाजे उघडणार

मागील तीन वर्षांपासून नियमितपणे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत. यंदा जुलै महिन्यातच जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Jayakwadi Dam @75 %; possibility of dissolution if Rain, inflow increases, villager warned to be alert near Gowavari Besin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो. ...

नाशिकच्या विसर्गाने वाढला जायकवाडीचा ‘टक्का’; आठवड्यात ६५ टक्के भरले धरण  - Marathi News | Jayakwadi Dam 65 percent full during the week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या विसर्गाने वाढला जायकवाडीचा ‘टक्का’; आठवड्यात ६५ टक्के भरले धरण 

इगतपुरी, सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांमधील जोरदार पाऊस पडला. ...

जायकवाडी @ ५०%; चोवीस तासात १० टक्क्यांची वाढ, १ लाख क्युसेक्स पेक्षाजास्त विक्रमी आवक - Marathi News | Jayakwadi Dam@ 50%; 10 percent increase in 24 hours, record income of more than 1 lakh cusecs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी @ ५०%; चोवीस तासात १० टक्क्यांची वाढ, १ लाख क्युसेक्स पेक्षाजास्त विक्रमी आवक

मोठ्या क्षमतेने आवक झाल्याने २४ तासात जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत अडीच फूटाची वाढ ...

जायकवाडीवरील जलप्रकल्पातून मोठ्याप्रमाणात विसर्ग; जिल्ह्यातील ३५ गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Large discharge from the water project at Jayakwadi; Alert to 35 villages in the Aurnagabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीवरील जलप्रकल्पातून मोठ्याप्रमाणात विसर्ग; जिल्ह्यातील ३५ गावांना सतर्कतेचा इशारा

तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. ...

नाशिकचे पाणी जायकवाडीत दाखल; २४ तासात पाणीपातळीत मोठी वाढ; पाणीसाठा ४० टक्क्यांवर - Marathi News | Nashik water enters Jayakwadi; Large rise in water level in 24 hours; Water storage at 40% | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाशिकचे पाणी जायकवाडीत दाखल; २४ तासात पाणीपातळीत मोठी वाढ; पाणीसाठा ४० टक्क्यांवर

आजही नाशिक जिल्ह्यास पावसाने झोडपून काढल्याने धरणात येणारी आवक वाढती राहील ...

सुखद! जायकवाडी धरणात १८१५ क्युसेक क्षमतेने आवक; पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहचला - Marathi News | Pleasant! Jayakwadi Dam with a capacity of 1815 cusecs; Water reserves reached 34% | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुखद! जायकवाडी धरणात १८१५ क्युसेक क्षमतेने आवक; पाणीसाठा ३४ टक्क्यांवर पोहचला

मुक्त पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने १ जूनपासून धरणात दीड टीएमसी पाणी दाखल ...