लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
मविआ नेत्यांची सुरक्षा काढली, मिलिंद नार्वेकरांची मात्र वाढविली; जितेंद्र आव्हाडांची सुरक्षा ‘जैसे थे’ - Marathi News | Security of Mavia leaders removed, Milind Narvekar's increased; Jitendra Awhad's security 'was like that' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ नेत्यांची सुरक्षा काढली, मिलिंद नार्वेकरांची मात्र वाढविली

Milind Narvekar : जितेंद्र आव्हाड हे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते, पण एमसीएच्या निवडणुकीत त्यांना आशिष शेलार यांची साथ मिळाली होती. आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. ...

"मोठे प्रकल्प इतर राज्यात जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीवर दगड फेकण्यासारखेच", जितेंद्र आव्हाड यांची टीका - Marathi News | "Going big projects to other states is like throwing stones at the progress of Maharashtra", comments Jitendra Awad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''मोठे प्रकल्प इतर राज्यात जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीवर दगड फेकण्यासारखेच''

Jitendra Awad : एवढे मोठे प्रकल्प जर महाराष्ट्राच्या घशातून ओढले जात असतील तर महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि प्रगतीवर फेकलेला दगड आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी टीका ...

LMOTY 2022: 'चाळीतल्या मुलाला गृहनिर्माणमंत्री करणाऱ्या शरद पवारांना हा पुरस्कार अर्पण' - Marathi News | LMOTY 2022: 'This award is dedicated to Sharad Pawar, who made a 40-year-old boy the Housing Minister', Says Jintendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चाळीतल्या मुलाला गृहनिर्माणमंत्री करणाऱ्या शरद पवारांना हा पुरस्कार अर्पण'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ...

Jitendra Awhad : 'राज्यात स्थगिती सरकार आलंय, पण फडणवीसांचे आभार', जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका - Marathi News | Jitendra Awhad : 'There has been a adjournment government in the state, but thanks to devendra Fadnavis', Jitendra Awhad 's harsh criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यात स्थगिती सरकार आलंय, पण फडणवीसांचे आभार', जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

जितेंद्र आव्हाड यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा मोस्ट इम्पॅक्टफुल पॉलिटिशियन हा पुरस्कार देण्यात आला. ...

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याशी संबंध नाही; जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण - Marathi News | jitendra awhad said no connection with uddhav thackeray dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याशी संबंध नाही; जितेंद्र आव्हाड यांचे स्पष्टीकरण

आमचा त्या मेळाव्याशी किंचितही संबंध नाही, असे प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. ...

"तिचं कौतुक करण्याऐवजी निलंबित करणं चुकीचं", 'त्या' कंडक्टर ताईसाठी रोहित पवार सरसावले - Marathi News | MLA Rohit Pawar has expressed his displeasure over the suspension of the woman conductor of Kalamb Agar  | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"तिचं कौतुक करण्याऐवजी निलंबित करणं चुकीचं" - रोहित पवार

कळंब आगारातील कंडक्टर महिलेला निलंबित केल्यावरून आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ...

आम्ही गांधीचे वारसदार, कायदा हातात घेणार नाही, पण...; जितेंद्र आव्हाडांचा इशारा - Marathi News | We, the heirs of Gandhi, will not take the law into our hands, but...; NCP Jitendra Awhad's warning | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आम्ही गांधीचे वारसदार, कायदा हातात घेणार नाही, पण...; जितेंद्र आव्हाडांचा इशारा

पोलिसी वापर, गुंड लोकांना राजाश्रय नसावा हे नेत्यांनी लक्षात घ्यावे असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. ...

'त्या' कंडक्टर ताईसाठी जितेंद्र आव्हाड सरसावले, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी - Marathi News | Jitendra Awad rushed for 'that' conductor Tai of kalamb, demanded to the Chief Minister to rejoin her in job of MSRTC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' कंडक्टर ताईसाठी जितेंद्र आव्हाड सरसावले, मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावरील वैयक्तिक वॉलवर विविध रिल्स अपलोड केलेले असतात ...