लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
'राजकारणात वाद असावेत द्वेष नाही'; जितेंद्र आव्हाडांनी केलं राज ठाकरेंसाठी ट्विट - Marathi News | After MNS chief Raj Thackeray was discharged from the hospital, Minister Jitendra Awhad tweeted. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकारणात वाद असावेत द्वेष नाही'; जितेंद्र आव्हाडांनी केलं राज ठाकरेंसाठी ट्विट

मनसेप्रमुख राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. ...

Vidhan Parishad Election: राष्ट्रवादीने पाच महत्वाच्या नेत्यांचे मतदान मागे ठेवले; दग्याफटक्याची शक्यता? कारण काय? - Marathi News | Vidhan Parishad Election: NCP hold voting of five key leaders With Ajit Pawar, jitendra Awhad, Jayant Patil; What is reason? BJP 104 Mla, total 203 Mla vote complited | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीने पाच महत्वाच्या नेत्यांचे मतदान मागे ठेवले; दग्याफटक्याची शक्यता? कारण काय?

Maharashtra Vidhan Parishad Election Update: शिवसेनेच्या आमदारांची बस लेट झाली होती. वाहतूक कोंडीत अडकली होती. यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी भाजपा, राष्ट्रवादीनंतर मतदान करण्यास सुरुवात केली. ...

सैन्यदलातील सैन्यात भरतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण? जितेंद्र आव्हाड यांचा रोखठोक सवाल - Marathi News | ncp jitendra awhad criticized bjp and modi govt over agneepath scheme | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सैन्यदलातील सैन्यात भरतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण? जितेंद्र आव्हाड यांचा रोखठोक सवाल

नियमित होणाऱ्या सैन्यभरती थांबवून हे थोतांड सुरू करणे, देशाला घातक ठरेल, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. ...

Agneepath: "सैन्यात कंत्राटी भरती करणारे देश कंत्राटावर देतील", जितेंद्र आव्हाड यांचा आरोप - Marathi News | Agneepath: Jitendra Awhad Criticize Central Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''सैन्यात कंत्राटी भरती करणारे देश कंत्राटावर देतील'', जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Agneepath: जे सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा विचार करीत आहेत, तेच एक दिवस देश कंत्राटी पद्धतीने चालवायला देतील, अशी टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ...

"तुम्ही ग्राऊंड आर्मी तयार करताय, कोणाच्या कामी येईल...", 'अग्निपथ'वरुन आव्हाडांचे टीकास्र - Marathi News | "You are building ground army, " NCP leader Jitendra Awhad slams central govt over Agneepath scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही ग्राऊंड आर्मी तयार करताय, कोणाच्या कामी येईल...", 'अग्निपथ'वरुन आव्हाडांचे टीकास्र

"आजपर्यंत काँट्रॅक्ट किलर शब्द ऐकला होता, पण आता काँट्रॅक्ट सोल्जर्स ऐकतोय.'' ...

"प्रिय अण्णा, त्यावर बोलाल या आशेसह...", अण्णा हजारेंना जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छा - Marathi News | Minister Jitendra Awhad wishes Anna Hazare on his birthday, taunts over Indian Army Agneepath Scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रिय अण्णा, त्यावर बोलाल या आशेसह...", अण्णा हजारेंना जितेंद्र आव्हाडांच्या खोचक शुभेच्छा

Jitendra Awhad on Anna Hazare: भारतीय सैन्य दलात भरतीसाठी केंद्र सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे. त्यावरुन आता विरोधकांनी केंद्राला धारेवर धरले आहे. ...

...मग शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करा; राष्ट्रपतीपदाच्या चर्चेवर आव्हाड यांचे उत्तर - Marathi News | then make Sharad Pawar the president of UPA jitendra Awhad reply to the discussion on the presidency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करा; राष्ट्रपतीपदाच्या चर्चेवर आव्हाड यांचे उत्तर

राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ...

"शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये, कारण..."; जितेंद्र आव्हाडांनी मांडलं वेगळंच गणित - Marathi News | Sharad Pawar should not contest for President of India Post Here is why NCP Minister Jitendra Awhad reveals the real reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये, कारण..."; आव्हाडांनी मांडलं वेगळंच गणित

जितेंद्र आव्हाड नक्की काय म्हणाले, वाचा सविस्तर ...