लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

Jyotiraditya scindia, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे हे ग्वाल्हेर संस्थानचे वंशज असल्यानं त्यांना मध्य प्रदेशात 'महाराज' म्हणूनच ओळखलं जातं. ते मध्य प्रदेशमधून काँग्रेसकडून खासदारही होते. 2019च्या मोदी लाटेत पारंपरिक गुना या मतदारसंघातून ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव झाला होता. ज्योतिरादित्य शिंदे हे राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात. मात्र, काँग्रेसचा 'हात' सोडून ते भाजपावासी होत आहेत.
Read More
राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप - Marathi News | resignation not accepted, Congress expels Jyotiraditya Scindia hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप

Madhya pradesh political crisis सिंधियांच्या गटातील 19 काँग्रेस आमदारांनी राजीनामे पाठविले असून या आमदारांना बेंगळुरुतील रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे.  ...

आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार - Marathi News | Jyotiraditya Scindia will join bjp Today; his grandmother dream will true hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार

Jyotiraditya Scindia, Madhya Pradesh Political Crisis ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या वडिलांची 75 वी जयंती आहे. याच दिवशी सिंधिया मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. ...