लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

लोकेश राहुल

K. l. rahul, Latest Marathi News

IND vs SA : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची लागण, वन डे मालिकेत खेळण्याची शक्यता कमी - Marathi News | IND vs SA : Washington Sundar has tested positive for Covid-19 and is now a doubtful starter for the three-match ODI series against South Africa   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची लागण, वन डे मालिकेत खेळण्याची शक्यता कमी

India vs South Africa ODI series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आजपासून सुरू झाला आहे आणि त्यानंतर तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे. ...

India vs South Africa 3rd Test: राहुलच्या जागी मी कर्णधार असतो तर...; वाचा, विराट नक्की म्हणाला तरी काय - Marathi News | IND vs SA 3rd Test Update Virat Kohli Reaction on KL Rahul Captaincy Siraj Fitness Rahane Pujara Team India Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"राहुलच्या जागी मी कर्णधार असतो तर..."; विराट नक्की काय म्हणाला, वाचा

दुसऱ्या कसोटीत विराटच्या कॅप्टन्सीची कमतरता जाणवली असं मत अनेक क्रिकेट फॅन्सनी व्यक्त केलं होतं. ...

IND vs SA 2nd Test: "विराट अन् द्रविडने KL राहुलला मैदानावर एकटं पाडलं"; पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूने केला आरोप - Marathi News | IND vs SA Virat Kohli and Rahul Dravid should have sent Instructions to KL on Field former Pakistani cricketer suggests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट अन् द्रविडने KL राहुलला मैदानावर एकटं पाडलं"; पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूचा आरोप

भारताचा आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत सात गडी राखून पराभव केला. ...

IND vs SA, 2nd Test : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवायला हवं होतं; KL Rahulच्या निवडीवरून संघ व्यवस्थापनावर निशाणा - Marathi News | IND vs SA, 2nd Test : ‘India missed Virat Kohli the ‘Captain’, Rahane should have led in his absence’, Wasim Jaffer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवायला हवं होतं; माजी खेळाडूची टीका

IND vs SA, 2nd Test : भारतीय संघाला जोहान्सबर्ग कसोटीत विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीचा सर्वाधिक उणीव जाणवली. ...

Sunil Gavaskar Reaction on Rahul, Pujara, Rahane: भारताच्या पराभवानंतर राहुलवर संतापले गावसकर; पुजारा-रहाणेबद्दलही केलं मोठं विधान - Marathi News | Sunil Gavaskar angry with KL Rahul Captaincy after India defeat but Happy with Pujara Rahane IND vs SA tests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या पराभवानंतर राहुलवर संतापले गावसकर; पुजारा-रहाणेबद्दलही केलं मोठं विधान

"राहुल कर्णधार असल्याने एल्गरला आफ्रिकेला विजय मिळवून देणं अधिकंच सोपं गेलं" ...

IND vs SA: पुढील कसोटीत 'या' खेळाडूला मिळणार डच्चू, केएल राहुलने दिले संकेत - Marathi News | IND vs SA: In the next Test Mohammed Siraj would get Dutch, hints given by KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: पुढील कसोटीत 'या' खेळाडूला मिळणार डच्चू, केएल राहुलने दिले संकेत

IND vs SA: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने पहिला कसोटी सामना जिंकल्यामुळे तीन सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. ...

Ind Vs SA : 'पहिल्या डावात झाली मोठी चूक'; केएल राहुलनं सांगितलं पराभवाचं कारण... - Marathi News | team india captain kl rahul on Johannesburg test kl rahul on virat kohli shardul thakur ind vs sa series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ind Vs SA : 'पहिल्या डावात झाली मोठी चूक'; केएल राहुलनं सांगितलं पराभवाचं कारण...

Ind Vs SA Second Test KL Rahul: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग येथील कसोटी सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सनं पराभव पत्करावा लागला होता. ...

IND vs SA, 2nd Test Live Updates : जोहान्सबर्गवर इतिहास घडला, अपराजित भारत प्रथमच हरला; डीन एल्गरनं आफ्रिकेला मिळवून दिली बरोबरी  - Marathi News | IND vs SA, 2nd Test Live Updates : History by South Africa, They defeats India for the first time in Test cricket in Johannesburg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोहान्सबर्गवर इतिहास घडला, अपराजित भारत प्रथमच हरला; डीन एल्गरनं आफ्रिकेला मिळवून दिली बरोबरी 

India vs South Africa, 2nd Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा बराचसा खेळ पावसामुळे वाया गेला, पण... ...