लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमला हॅरिस

Kamala Harris, US Election 2020 Latest News

Kamala harris, Latest Marathi News

कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षानं उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अमेरिका निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाच्या माईक पेन्स यांचं आव्हान आहे. मूळ भारतीय वंशाच्या हॅरिस यांनी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे. २०१७ पासून त्या कॅलिफोर्नियाच्या खासदार (सिनेटर) आहेत.
Read More
US Election: जनतेचा विश्वास सार्थ ठरवू- कमला हॅरिस - Marathi News | Let's make people's faith meaningful: Kamala Harris | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: जनतेचा विश्वास सार्थ ठरवू- कमला हॅरिस

बायडेन यांच्या निवडीची घोषणा होताच डेलावेअर येथे बायडेन आणि हॅरिस यांनी लोकांशी संवाद साधला त्यावेळी हॅरिस बोलत होत्या. ...

US Election : विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात कमला हॅरीस यांच्याकडून भारताचा उल्लेख - Marathi News | US Election : India was mentioned by Kamala Harris in her first post-victory speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election : विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात कमला हॅरीस यांच्याकडून भारताचा उल्लेख

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचे भारताशी खास नाते आहे. त्या आपल्या आईसोबत नेहमी भारतात येत असतात. भारतीय आई आणि जमैकन वडील असलेल्या कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. ...

US Elections 2020 : अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांचा असा आहे राजकीय प्रवास, भारताशी आहे असं नातं - Marathi News | US Elections 2020: US Vice President Kamala Harris's Political Journey, Relationship with India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Elections 2020 : अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनलेल्या कमला हॅरिस यांचा असा आहे राजकीय प्रवास, भारताशी आहे असं नातं

Kamala Harris News : डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान कमला हॅरिस यांनी पटकावला आहे. ...

US Election: जय हो... भारतीय वंशाच्या कमला हॅरीस होणार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष - Marathi News | Jai Ho ... Kamala Harris of Indian descent is the Vice President of the United States | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election: जय हो... भारतीय वंशाच्या कमला हॅरीस होणार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष

Kamala Harris : कमला हॅरीस या डेमोक्रेटीक पक्षाच्या उमेदवार असून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन यांनी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरीस यांच्या नावाची घोषणा केली होती. ...

US Election 2020 : निवडणूक अमेरिकेची, पण पनीर टिक्का ट्रेंडमध्ये; भारतीय महिला नेत्याचे झाले हसू - Marathi News | Election of America, but in the Paneer Tikka trend; Indian women leader trolled | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Election 2020 : निवडणूक अमेरिकेची, पण पनीर टिक्का ट्रेंडमध्ये; भारतीय महिला नेत्याचे झाले हसू

US Election Results: मतदानाच्या आदल्या रात्री प्रमिला जयपाल यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या सन्मानार्थ एक खास डिश बनविण्याचा निर्णय घेतला होता. ...