शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : क्रीडा इतिहासातील जादुई क्षण; '83' चित्रपट पाहिल्यानंतर विराट अन् अनुष्काने दिली प्रतिक्रिया 

फिल्मी : Ranveer Singh ने '83' साठी किती मानधन घेतलं माहितीये का? बड्या कलाकारांनाही टाकलं मागे

क्रिकेट : 'सचिनने मला 'तो' प्रश्न विचारला अन् माझी झोपच उडाली'; रणवीरने सांगितला 83 च्या शूटिंगचा किस्सा

फिल्मी : कपिल देव यांनी '83' साठी स्टोरी सांगायचे किती पैसे घेतले माहितीये का? आकडा ऐकून डोळे होतील पांढरे

फिल्मी : बुर्ज खलिफावर झळकला ‘83’चा ट्रेलर ; रणवीर, दीपिका, कपिल देव सगळेच झालेत भावुक

क्रिकेट : Virat Kohli Team India : कोहलीचे ‘टायमिंग’ चुकले, मोठ्या दौऱ्याआधी दोषारोप योग्य नाही : कपिल देव

क्रिकेट : Virat Kohli vs Sourav Ganguly : एकमेकांकडे बोट दाखवण्यात काहीच अर्थ नाही, तुम्ही देशाचा विचार करा; कपिल देव यांचे खडे बोल

फिल्मी : Ranveer Singh : स्कोर क्या है... रणवीर सिंगच्या '83' सिनेमाचा 'रोमहर्षक' ट्रेलर रिलीज

क्रिकेट : हार्दिक पांड्याला ऑल राऊंडर म्हणायचं का?; कपिल देव यांनी उपस्थित केला सवाल, राहुल द्रविडबद्दल म्हणाले...

क्रिकेट : कपिल देव यांनी तयार केला रवी शास्त्री-विराट कोहलीचा रिपोर्ट कार्ड; एका गोष्टीसाठी कापले १० मार्क