शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल देव

भारताला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारे पहिले कर्णधार... 1983साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजला नमवून पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावला होता. त्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली 175 धावांची तुफान खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्यांनी 131 कसोटीत 434 विकेट्स अन् 5248 धावा केल्या आहेत. वन डेत त्यांच्या नावावर 225 सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट्स आहेत.

Read more

क्रिकेट : Shoaib Akhtar All-Time ODI XI: शोएब अख्तरच्या सर्वोत्तम वन डे संघात चार भारतीय, पण कर्णधारपद शेन वॉर्नकडे!

क्रिकेट : Yashpal Sharma death : कपिल देव यांना आवरेना अश्रू; माजी सहकाऱ्यांसह क्रिकेट विश्वानं वाहिली श्रद्धांजली

क्रिकेट : IND vs ENG 2021 : विराट कोहली, रवी शास्त्री यांना झटका; निवड समितीनं अमान्य केली त्यांची मागणी

क्रिकेट : निवड समितीची गरजच काय?, कपिल देव यांची विराट कोहली व रवी शास्त्री यांच्यावर टीका

क्रिकेट : चांगली कामगिरी करत असतील, तर रवी शास्त्रींना का हटवावे? कपिलदेव यांचा प्रश्न

क्रिकेट : रवी शास्त्रींचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपणार; राहुल द्रविडचं नाव चर्चेत, कपिल देव यांचं मोठं विधान 

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test : आर अश्विनचा अहमदाबाद कसोटीत विश्वविक्रम; सर रिचर्ड हॅडली यांना टाकलं मागे

क्रिकेट : Ind vs Eng 3rd Test Live : इशांत शर्माचे कसोटी सामन्यांचे शतक, पण विचित्र विक्रमात ठरला जगातला पाचवा खेळाडू!

क्रिकेट : IND vs ENG, 2nd Test : आर अश्विननं मोडला MS Dhoniचा विक्रम, चेन्नई कसोटी गाजवत नोंदवले अनेक पराक्रम!

क्रिकेट : India vs England, 2nd Test : आर अश्विनची कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी; विराट कोहलीसह सावरला टीम इंडियाचा डाव