शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कपिल मोरेश्वर पाटील

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.

Read more

ठाणे : देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव होणार भिवंडीत - कपिल पाटील 

ठाणे : भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते २९ कोटींच्या पाणीयोजनेचे भूमिपूजन

ठाणे : भिवंडीत महिलांना कायमस्वरुपी रोजगारासाठी प्रकल्प उभारणार- कपिल पाटील

ठाणे : कपिल पाटील फाऊंडेशन तर्फे भिवंडीत भव्य आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ठाणे : 'हरघर जल, हरघर नळ' योजनेतून महिलांची पाण्यासाठीची वणवण संपणार!

कल्याण डोंबिवली : केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कसारा रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचे लोकार्पण

ठाणे : आदिवासी गावांचा कायापालट होणार, रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर

ठाणे : शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर होणे अयोग्य - कपिल पाटील 

मुंबई : जनता दल यूनायटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती 

कल्याण डोंबिवली : विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे: केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील