लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल मोरेश्वर पाटील

Kapil Patil Latest News

Kapil patil, Latest Marathi News

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.
Read More
'हरघर जल, हरघर नळ' योजनेतून महिलांची पाण्यासाठीची वणवण संपणार! - Marathi News | 'Harghar Jal, Harghar Nal' scheme will end villagers efforts for water says Central Minister Kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'हरघर जल, हरघर नळ' योजनेतून महिलांची पाण्यासाठीची वणवण संपणार!

केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला विश्वास ...

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कसारा रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचे लोकार्पण - Marathi News | Union Minister Kapil Patil inaugurated the pedestrian bridge at Kasara railway station | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कसारा रेल्वे स्थानकात पादचारी पुलाचे लोकार्पण

कसारा रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार असून, आणखी एका पादचारी पुलासह, तीन लिफ्ट व सहा एक्सलेटर, पार्किंग, नवे रेल्वे तिकिट बुकिंग ऑफिस आणि विविध सुविधा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली. ...

आदिवासी गावांचा कायापालट होणार, रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर - Marathi News | Tribal villages will be transformed, funds of 71 crores approved for roads in bhawandi, Minister of kapil Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आदिवासी गावांचा कायापालट होणार, रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर

राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकारातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात रस्त्यांसाठी ७१ कोटींचा निधी मंजूर ...

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर होणे अयोग्य - कपिल पाटील  - Marathi News |  Kapil Patil has said that it is inappropriate to use money power in the election of the teacher's constituency   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर होणे अयोग्य - कपिल पाटील 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर होणे अयोग्य असल्याचे कपिल पाटील यांनी म्हटले आहे.  ...

जनता दल यूनायटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती  - Marathi News | MLA Kapil Patil has been appointed as National General Secretary of Janata Dal United   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनता दल यूनायटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती 

जनता दल यूनायटेडच्या नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी आमदार कपिल पाटील यांची नियुक्ती झाली आहे.  ...

विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे: केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील - Marathi News | students should contribute to nation building said union minister kapil patil in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे: केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

छत्रपती शिक्षण संस्थेच्या १० हजार विद्यार्थ्यांनी लिहिली पंतप्रधानांना "धन्यवाद पत्र" ...

उल्हासनगरात सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात रावण दहन - Marathi News | Ravana was cremated at Ramlila Maidan on behalf of Century Rayon Company in Ulhasnagar  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात रावण दहन

उल्हासनगरात सेच्युरी रेयॉन कंपनीच्या वतीने रामलिला मैदानात रावण दहन करण्यात आले.  ...

सर्वसामान्य घटकाला काय देण्यास कमी पडलो याचे ऑडिट होणे गरजेचे - न्यायमूर्ती अभय ओक - Marathi News | Justice Abhay Oak said that it is necessary to conduct an audit of what has fallen short of giving to the common people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्वसामान्य घटकाला काय देण्यास कमी पडलो याचे ऑडिट होणे गरजेचे - अभय ओक

सर्वसामान्य घटकाला काय देण्यास कमी पडलो याचे ऑडिट होणे गरजेचे असल्याचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी म्हटले.  ...