लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कारंजा

कारंजा

Karanja, Latest Marathi News

कोरोना: कारंजा शहरात प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण  - Marathi News | Corona: A survey of every family in the city of Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना: कारंजा शहरात प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण 

उपाययोजनेचा एक भाग म्हणून शहरातील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण २१ जूनपासून सुरू करण्यात आले. ...

कारंजा उपजिल्हा रुग्णालयात संदिग्ध रुग्णाच्या भोजनात आढळला कीडा - Marathi News | The worm was found in the food of a suspected patient at Karanja Sub-District Hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा उपजिल्हा रुग्णालयात संदिग्ध रुग्णाच्या भोजनात आढळला कीडा

संदिग्ध रुग्णाच्या भोजनात चक्क शिजलेला किडा निघाल्याचा धक्कादायक प्रकार १५ जून रोजी रात्री उघडकीस आला. ...

जागेत मुरूम टाकण्याच्या वादावरून काकाने केली पुतण्याची हत्या ! - Marathi News | Uncle kills nephew over land dispute! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जागेत मुरूम टाकण्याच्या वादावरून काकाने केली पुतण्याची हत्या !

काकाने पत्नी व मुलाच्या मदतीने सख्ख्या पुतण्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील महागाव येथे ६ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. ...

World Biodiversity Day : वाशिमच्या सोहळ अभयारण्यात रुजली जैवविविधता ! - Marathi News | World Biodiversity Day: Biodiversity rooted in Washim's Sohal Sanctuary! | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :World Biodiversity Day : वाशिमच्या सोहळ अभयारण्यात रुजली जैवविविधता !

World Biodiversity Day : सोहळ येथील अभयारण्यात दररोज विविध प्रकारचे पशुपक्षी, प्राण्यांचे दर्शन होत आहे. ...

सिमेंट ट्रक विहिरीत पडल्याने क्लिनरचा मृत्यू! - Marathi News | The truck fell into the well as it lost control; Death of the driver | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिमेंट ट्रक विहिरीत पडल्याने क्लिनरचा मृत्यू!

चालकाचा जागीच मुत्यु झाल्याची घटना १८ मे रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...

CoronaVirus : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील कारंजाच्या डॉक्टरसह १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus: Coronavirus patient's contact doctor and 13 people reported negative | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील कारंजाच्या डॉक्टरसह १३ जणांचे अहवाल निगेटिव्ह

डॉक्टरसह १३ जणांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने कारंजासह मानोरा तालुक्याला मोठा दिलासा मिळाला. ...

CoronaVirus in Washim : ‘त्या’ डॉक्टरच्या संपर्कातील २४० जण ‘क्वारंटीन’ - Marathi News |  CoronaVirus in Washim: 240 people in contact with 'that' doctor are 'quarantined' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus in Washim : ‘त्या’ डॉक्टरच्या संपर्कातील २४० जण ‘क्वारंटीन’

या सर्वांची आरोग्य विभागाने ८ मे पासून तपासणी सुरू केली असून, तपासणीनंतर ‘होम क्वारंटीन’ केले जात आहे. ...

CoronaVirus : कारंजात तपासणी करून गेलेला रुग्ण कोरोना ‘पॉझिटीव्ह’  - Marathi News | CoronaVirus: patient who check in karanja get Corona 'positive' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : कारंजात तपासणी करून गेलेला रुग्ण कोरोना ‘पॉझिटीव्ह’ 

संपर्कातील एका डॉक्टरसह ८ जण वाशिम येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.  ...