लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोसळेल सिद्धारमैय्या सरकार, बड्या नेत्याचा दावा   - Marathi News | The Siddaramaiah government collapsed before the 2024 Lok Sabha elections, claims the senior leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच कोसळेल सिद्धारमैय्या सरकार, बड्या नेत्याचा दावा  

Karnataka: मे महिन्यात कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा बंपर बहुमत मिळाले होते. त्यानंतर पक्षाने ज्येष्ठ नेते सिद्धारमैय्या यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली होती. मात्र हे सरकार स्थापन झाल्यापासूनच प्रचंड बहुमत असूनही ते कोसळेल, ...

"माझा स्वाभिमान दुखावला तर राजीनामा देईन", कर्नाटकात काँग्रेस आमदार बीआर पाटील यांनी का दिली धमकी? - Marathi News | Karnataka Congress MLA BR Patil says he threatened to resign at party meet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझा स्वाभिमान दुखावला तर राजीनामा देईन", काँग्रेस आमदाराने का दिली धमकी?

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या समस्या मांडल्याबद्दल माफी मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले. ...

कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये बंडखोरी? सिद्धरामय्या-डीके शिवकुमारांकडून आमदारांची मनधरणी सुरू - Marathi News | karnataka congress rift siddaramaiah meeting with mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस सरकारमध्ये बंडखोरी? सिद्धरामय्या-डीके शिवकुमारांकडून आमदारांची मनधरणी सुरू

मुख्यमंत्र्यांनी बैठकीत प्रत्येकाला तक्रार थेट करण्याचा सल्ला दिला आहे. ...

ज्यांनी सरकार घालवले त्यांच्याशीच कुमारस्वामी मैत्री करणार; निजद भाजपसोबत येणार - Marathi News | Kumaraswamy will come to NDA with BJP for Loksabha Election Against Congress, HD Devegauda denied few days back karnataka politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्यांनी सरकार घालवले त्यांच्याशीच कुमारस्वामी मैत्री करणार; निजद भाजपसोबत येणार

निधर्मी जनता दल भाजपाचा सहकारी पक्ष बनणार आहे आणि काँग्रेसविरोधात एकत्र काम केले जाणार असल्याची घोषणा कुमारस्वामी यांनी केली आहे. ...

भाजपच्या १० आमदारांचे निलंबन! कर्नाटक विधानसभेत विधेयकांच्या प्रती फाडून उपाध्यक्षांवर फेकल्या - Marathi News | Suspension of 10 BJP MLAs! The Karnataka assembly itself tore up copies of the bills and threw them at the vice president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या १० आमदारांचे निलंबन! कर्नाटक विधानसभेत विधेयकांच्या प्रती फाडून उपाध्यक्षांवर फेकल्या

कर्नाटक विधानसभेत बुधवारी नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. भाजप आमदारांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला आहे. ...

४० टक्के कमिशनचं सरकार! ती घोषणा काँग्रेसवरच होतेय बुमरँग, राजस्थानमध्ये ठरतेय डोकेदुखी    - Marathi News | Government of 40 percent commission! That announcement is a boomerang for the Congress, a headache in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० टक्के कमिशनचं सरकार! ती घोषणा काँग्रेसवरच होतेय बुमरँग, राजस्थानमध्ये ठरतेय डोकेदुखी   

Congress: कर्नाटकमध्ये भाजपा सरकारला ४० टक्के कमिशनवालं सरकार या घोषणेद्वारे पराभूत करणाऱ्या काँग्रेसला तीच घोषणा आता त्रासदायक ठरत आहे. ...

कर्नाटकात विरोधी पक्षनेतेपदी कोण? बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक नावे शर्यतीत, आज भाजपची महत्त्वाची बैठक! - Marathi News | karnataka leader of opposition bjp crucial meeting today for elect party floor leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात विरोधी पक्षनेतेपदी कोण? बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक नावे शर्यतीत

विरोधी पक्षनेतेपदी कोण असेल या प्रश्नाला उत्तर देताना बसवराज बोम्मई यांनी शनिवारी चिक्कमगलुरू येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, रविवारी संध्याकाळी निश्चितपणे कळेल. ...

“लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळणार”; भाजप नेत्याचा मोठा दावा - Marathi News | bjp basangouda patil yatnal claims congress government in karnataka to collapse before lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळणार”; भाजप नेत्याचा मोठा दावा

Karnataka Politics Congress Vs BJP: आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील सर्व २८ जागा जिंकून देऊन परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहाती देशाची सुत्रे द्यावी, असे आवाहन करण्यात आले. ...