शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कास पठार

 जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे.

Read more

सातारा : कास डोंगरमाथ्यावर पारंपरिक जलव्यवस्थापनातून गव्हाची शेती!, नेमकी कशी केली जाते ही शेती ?,..जाणून घ्या

सातारा : 'शहापूर'ने भागविली तहान; आता 'कास' व्हावे गतिमान..!

सातारा : यवतेश्वर घाटातील भिंतीचे काम युध्दपातळीवर !

सातारा : कास तलावाजवळ आता बाटल्या,प्लास्टिक अन् मास्कचाही कचरा

सातारा : घरांच्या भिंतींना पारंपरिक पद्धतीने झडपी बांधण्याची लगबग

सातारा : कास धरण : वाढीव पाणीसाठ्याचे नियोजन यंदाही विस्कटले

पर्यावरण : कठड्यांमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारास अडथळा!

सातारा : उन्हाची तीव्रता, कासपठार राजमार्गावरील कुमुदिनी तलाव आटला !

सातारा : पाणीटंचाई मिटणार : सरपंचांनी श्रमदानातून पिण्याच्या पाणवठा स्वच्छ

सातारा : वादळी वाऱ्यामुळे शिवसागरच्या जलाशयातच महिलेची प्रसूती