लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कास पठार

कास पठार

Kas pathar, Latest Marathi News

 जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे.
Read More
पाणीटंचाई मिटणार : सरपंचांनी श्रमदानातून पिण्याच्या पाणवठा स्वच्छ - Marathi News | Water scarcity will be eliminated: Sarpanch cleans drinking water through hard work | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाणीटंचाई मिटणार : सरपंचांनी श्रमदानातून पिण्याच्या पाणवठा स्वच्छ

water scarcity Kas Bamnoli sataranews-बामणोली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साईनगर, म्हावशी व सावरी गावांना डोंगरातील झऱ्यांचे गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणीपुरवठा होत आहे. परंतु सध्या या झऱ्यांचे पाणी खूपच कमी झाले आहे. यावर उपाय म्हणून बामणोलीच् ...

वादळी वाऱ्यामुळे शिवसागरच्या जलाशयातच महिलेची प्रसूती - Marathi News | A woman gave birth in Shivsagar reservoir due to strong winds | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वादळी वाऱ्यामुळे शिवसागरच्या जलाशयातच महिलेची प्रसूती

Doctor Satara Bamnoli- आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्ण नसतानाही शिवाय वादळी वारे व पाण्यातून रात्रीचा प्रवास करून स्वतःचा जीव धोक्यात घालून या आदर्श प्रामाणिक डॉक्टरांनी या महिलेचा जीव वाचवून यशस्वी प्रसूती केली. याबद्दल मोरे डॉक्टरांच्यावर अभिनंदनाचा ...

श्री घाटाई तीर्थक्षेत्र परिसरात रंगताहेत ओल्या पाट्‌र्या - Marathi News | Wet pots are being painted in the area of Shri Ghatai Shrine | Latest satara News at Lokmat.com

सातारा :श्री घाटाई तीर्थक्षेत्र परिसरात रंगताहेत ओल्या पाट्‌र्या

kas pathar sataranews- कास पठारच्या कुशीत घनदाट वनराईत स्वयंभू लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीघाटाई देवीचे मंदिर आहे. मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. मंदिर परिसरात ओल्या पाट्‌र्या झडत असल्याने तीर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक् ...

पश्चिमेकडील अनेक डोंगर गवत चाऱ्याने भरलेलेच, बामणोलीत मुबलक साठा - Marathi News | Many hills in the west are full of grass fodder, abundant reserves in Bamnoli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिमेकडील अनेक डोंगर गवत चाऱ्याने भरलेलेच, बामणोलीत मुबलक साठा

Farmer Satara area -यावर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहिलेला पाऊस व जिल्ह्याच्या पश्चिम भागात कमी झालेले पशुधन यामुळे बहुतेक डोंगररांगा गवतचाऱ्याने भरलेल्याच आहेत. गाई, म्हैशी असलेल्यांनी गवताच्या गंजी लावून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांची चिंता मिटली आहे. ...

सातारा-कास मार्गावर पिसाणी फाटा येथे मिनीबसचा अपघात - Marathi News | Satara: A minibus crashed at Pisani Fata on Kas road, injuring four people. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा-कास मार्गावर पिसाणी फाटा येथे मिनीबसचा अपघात

Accident Sataranews- सातारा -कास मार्गावर पिसाणी फाटा ता. सातारा येथे आज सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी पर्यटनास निघालेल्या मिनीबसचा अपघात होऊन चार जण किरकोळ जखमी झाले .दरम्यान तात्काळ पिसाणी गावचे सरपंच व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होऊन अपघातातील जखमींन ...

ढोलांच्या गजरात गवतावर चालतोय विळा - Marathi News | Walking on the grass with the sound of drums | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ढोलांच्या गजरात गवतावर चालतोय विळा

Farmar, Sataranews, kas सातारा शहराच्या पश्चिमेस कास परिसरात ढोल, खर्डीक, थाळयांच्या तालावर पारंपारिक पध्दतीने गवत कापणी करण्यात शेतकरी वर्ग व्यस्त झाला आहे. ढोलांच्या तालावर गवतावर विळा चालत असल्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. ...

कास तलावाला कचऱ्याचे ग्रहण, पर्यावरणावर घाला - Marathi News | Garbage collection at Kas Lake, dump on the environment | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :कास तलावाला कचऱ्याचे ग्रहण, पर्यावरणावर घाला

KasPathar, Garbage Disposal Issue, Satara area, environment सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव परिसरात मोठया प्रमाणावरील काचांच्या तुकडयांमुळे कचरा, घाणीच्या विळख्यांमुळे निसर्गरम्य कासचा श्वास घाणीत घुटमळू लागला आहे. ...

सोयगाव येथे होणार पहिले फुल हब - Marathi News | The first flower hub will be held at Soygaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयगाव येथे होणार पहिले फुल हब

वेताळवाडी जंगलात ८० प्रकारच्या विविध वनस्पती आणि फुले बहरली आहेत. त्यानुसार आता कास पठाराच्या धर्तीवर सोयगाव येथे मराठवाड्यातील पहिले फुल हब तयार होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी दिली. ...