लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

KDMC कडून मराठी भाषा संवर्धन मोहिम; दोन दिवसात ३ लाख ४२ हजार रुपयांची पुस्तक विक्री - Marathi News | Marathi Language Conservation Campaign from KDMC; Book sales of Rs 3 lakh 42 thousand in two days | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC कडून मराठी भाषा संवर्धन मोहिम; दोन दिवसात ३ लाख ४२ हजार रुपयांची पुस्तक विक्री

महापालिकेने प्रथम अशा प्रकारचे पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात विविध प्रकारची विविध विषयावरील २ लाख ५० हजार पुस्तके विक्रीसाठी मांडण्यात आली होती. ...

कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला - Marathi News | Great relief to the people of Kalyan-Dombivali; The new bridge will be open for traffic January 25 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला

पूलाचे काम रखडल्याने त्यावर अनेकांनी गाणीही तयार केली होती. तसेच विरोधकांनी पूलाच्या दिरंगाईमुळे शिवसेनेला लक्ष्य केले होते. ...

केडीएमसी १८ गाव प्रकरणी याचिकाकर्त्याचं म्हणनं ऐकून घेतले जाईल; सर्वोच्च न्यायालय देणार नोटीस - Marathi News | Petitioner's statement will be heard in KDMC 18 village case; Notice to be given by the Supreme Court | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी १८ गाव प्रकरणी याचिकाकर्त्याचं म्हणनं ऐकून घेतले जाईल; सर्वोच्च न्यायालय देणार नोटीस

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार व महापालिका धाव घेऊ शकते. त्याआधीच पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. ...

केडीएमसीच्या घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन, तीन महिन्याचा पगार थकला - Marathi News | KDMC workers strike, three months' salary exhausted | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीच्या घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन, तीन महिन्याचा पगार थकला

KDMC : महापालिकेच्या घंटागाड्यांवर कचरा गोळा करण्याचे काम करणारे कामगार कंत्राटी आहे. विशाल एक्सपर्ट या कंपनीकडे ते काम करतात. ...

फेरीवाल्यांची मुजोरी, केडीएमसीच्या कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण - Marathi News | Hawker's dadagiri, KDMC employee beaten to death by hawkers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेरीवाल्यांची मुजोरी, केडीएमसीच्या कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण

Assaulting : डोंबिवली घरडा सर्कल जवळ ही कारवाई सुरू असताना या कारवाईस विरोध करत फेरीवाला पथकातील काही कर्मचाऱ्यांशी फेरीवाल्यांनी हुज्जत घातली ...

सिटी पार्कच्या कामासाठी वालधूनी नदी पात्रात भराव? - Marathi News | Fill the Valdhuni river basin for City Park work? | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सिटी पार्कच्या कामासाठी वालधूनी नदी पात्रात भराव?

Kalyan : प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावामुळे पात्र बुजविले जात असल्याचा मुद्या वालधूनी नदी संवर्धनासाठी लढा देणाऱ्या वालधूनी जलबिरादरी या सामाजिक संस्थेच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे. ...

अत्रे रंगमंदिर परिसरात माणुसकीची भिंत, आठवडाभरात जमा होतायेत 1 टन कपडे - Marathi News | A wall of humanity in the Atre Rangmandir area kalyan, 1 ton of clothes are collected in a week | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अत्रे रंगमंदिर परिसरात माणुसकीची भिंत, आठवडाभरात जमा होतायेत 1 टन कपडे

kalyan : आज कल्याणच्या अत्रे रंग मंदिरात माणुकीची सातवी भिंत सुरु करण्यात आली आहे. ...

पाणीबिलांपोटी ३८ कोटींची वसुली - Marathi News | Recovery of Rs. 38 crore for water bills | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाणीबिलांपोटी ३८ कोटींची वसुली

कल्याण-डोंबिवली मनपा : ९० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ...