लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

रिंग रोड प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करा, माजी आमदारांची मागणी - Marathi News | Rehabilitate those affected by the ring road project, demanded by former MLAs | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिंग रोड प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करा, माजी आमदारांची मागणी

Kalyan News : रिंग रोड प्रकल्पाच्या दुर्गाडी ते टिटवाळा या टप्प्याच्या कामासाठी मनपाने ७० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या टप्प्यात ८५० पेक्षा जास्त घरे बाधित होत आहेत. बाधितांना मनपाकडून वारंवार नोटिसा पाठविल्या जात आहेत. ...

केडीएमसी हद्दीतील ‘ती’ बांधकामे रडारवर! अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | some construction in KDMC limits on radar! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी हद्दीतील ‘ती’ बांधकामे रडारवर! अधिकाऱ्यांना आदेश

KDMC News : केडीएमसी हद्दीत २८३ धोकादायक, तर १८१ अतिधोकादायक, अशा ४६४ इमारती धोकादायक आहेत. मागील वर्षी हीच संख्या ४७३ होती. ...

ठरावाविना तेव्हाही वगळली होती गावे - श्रीनिवास घाणेकर    - Marathi News | Villages were left out even without a resolution - Srinivas Ghanekar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ठरावाविना तेव्हाही वगळली होती गावे - श्रीनिवास घाणेकर   

KDMC News : २००२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारनेही २७ गावे वगळण्याचा ठराव मनपाने केला नसतानाही गावे वगळली होती, अशी बाब त्या वेळचे याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी निदर्शनास आणून दिली आहे. ...

coronavirus: कोरोना रुग्णांचा मृत्युदर केडीएमसी आणणार शून्यावर,आयुक्तांची डॉक्टरांसाेबत बैठक - Marathi News | coronavirus: Corona mortality rate to be brought to zero by KDMC, Commissioner meets doctors | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :coronavirus: कोरोना रुग्णांचा मृत्युदर केडीएमसी आणणार शून्यावर,आयुक्तांची डॉक्टरांसाेबत बैठक

coronavirus News : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी मृत्युदर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मिशन बिगेनअंतर्गत सगळे व्यवहार अनलॉकमध्ये सुरू झाले आहेत. ...

आयुक्तांचे पत्र म्हणजे ठराव नाही; १८ गावे वगळण्याबाबत निकाल ठेवला राखून  - Marathi News | The Commissioner's letter is not a resolution; With the decision to exclude 18 villages | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आयुक्तांचे पत्र म्हणजे ठराव नाही; १८ गावे वगळण्याबाबत निकाल ठेवला राखून 

उच्च न्यायालयाचे मत : १८ गावे महापालिकेतून वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका याचिकाकर्ते संदीप पाटील, भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर, संतोष डावखरे यांच्यासह नगरसेविका सुनीता खंडागळे यांनी दाखल केली होती ...

कोपर उड्डाणपूल जानेवारीपर्यंत खुला; केडीएमसी प्रशासनाचा दावा - Marathi News | Koper flyover open until January; KDMC administration claims | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोपर उड्डाणपूल जानेवारीपर्यंत खुला; केडीएमसी प्रशासनाचा दावा

पिलर उभारण्याचे काम सुरू ...

कोरोनाकाळात अन्य साथीच्या आजारांना वेसण; खबरदारी घेतल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा  - Marathi News | Coping with other epidemics during the Corona period; Claims that the number of patients has decreased due to taking precautions | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनाकाळात अन्य साथीच्या आजारांना वेसण; खबरदारी घेतल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा 

केडीएमसी परिसर : इमारतींच्या नव्या बांधकामांच्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरियासारखे आजार बळावतात. ...

कोरोनामुळे केडीएमसीची आर्थिक स्थिती नाजूक; कंत्राटदारांची बिले थकली  - Marathi News | Corona makes KDMC's financial position fragile; Possibility of deficit | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कोरोनामुळे केडीएमसीची आर्थिक स्थिती नाजूक; कंत्राटदारांची बिले थकली 

तुटीची शक्यता, कोरोनामुळे मनपाची परिस्थिती नाजूक झाली आहे. कोरोनावर पैसा खर्च झाल्याने मनपाने कंत्राटदारांची जवळपास ५० कोटींची बिले एप्रिलपासून अदा केलेली नाहीत. ...