लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी भाजपला दिली सोडचिट्टी - Marathi News | Former Standing Committee Chairman of KDMC Vikas Mhatre left BJP | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी भाजपला दिली सोडचिट्टी

पत्नी कविता म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी यांचाही राजीनामा ...

एमआयडीसी निवासी भागात नळाला गढूळ पाणी - Marathi News | Muddy tap water in MIDC residential area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एमआयडीसी निवासी भागात नळाला गढूळ पाणी

एमआयडीसीच्या पाइपलाइन मधून येणारे पाणी गढूळ येत असल्याचे दिसत असल्याने काही रहिवाशांनी एमआयडीसीकडे फोन करून तक्रारी केल्याची माहिती त्रस्त रहिवासी राजू नलावडे यांनी दिली. ...

२३ वर्षापासून रखडलेल्या पुनर्वसनाची फाईल मार्गी लागेना, केडीएमसीला पुन्हा उपोषण करण्याचा इशारा - Marathi News | KDMC warned to go on hunger strike again as rehabilitation file stalled for 23 years does not go through | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२३ वर्षापासून रखडलेल्या पुनर्वसनाची फाईल मार्गी लागेना, केडीएमसीला पुन्हा उपोषण करण्याचा इशारा

KDMC News: २३ वर्षापूर्वी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ रस्त्याचे कल्याण डोंबिवली महापालिकेने रस्ता रुंदीकरण केले. या रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या १५४ जणांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. महापालिका या १५४ जणांचे पुनर्वसन करणार आहे. ...

केडीएमसी, उल्हासनगरला पार्किंगसाठी फिरा दारोदार! रस्त्यावरच गाड्या उभ्या - Marathi News | KDMC, Ulhasnagar, walk around for parking! Cars parked on the road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसी, उल्हासनगरला पार्किंगसाठी फिरा दारोदार! रस्त्यावरच गाड्या उभ्या

दरवर्षी ७६ हजार नवी वाहने होतात दाखल; उल्हासनगर मनपाची पार्किंग व्यवस्था नाही ...

बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची; इंदूराणी जाखड यांचे वक्तव्य - Marathi News | Assistant Commissioner responsible for demolishing illegal constructions | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची; इंदूराणी जाखड यांचे वक्तव्य

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे पाडण्याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची आहे असे आदेश महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी काढले आहे. ...

हत्या करणारा दीपक गायकवाड याने ७०० लोकांना घातला गंडा; ३९ कोटी रुपयांचा केला अपहार - Marathi News | deepak gaikwad looted 700 people 39 crore embezzled | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हत्या करणारा दीपक गायकवाड याने ७०० लोकांना घातला गंडा; ३९ कोटी रुपयांचा केला अपहार

तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखा करणार; महात्मा फुले पोलिस ठाण्याची माहिती. ...

राम जपाच्या गजरात संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमला  - Marathi News | whole area of dombivli was filled with chanting of ram naam | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :राम जपाच्या गजरात संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमला 

राष्ट्रीय स्वयं सेवक संघ  आणि माजी नगरसेवक खुशबू चौधरी यांनी केले  अक्षता कलशाचे स्वागत. ...

मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली डीप क्लिनिंग मोहिमेला सुरुवात - Marathi News | following mumbai kalyan dombivli deep cleaning campaign begins | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मुंबई पाठोपाठ कल्याण डोंबिवली डीप क्लिनिंग मोहिमेला सुरुवात

महापालिकेच्या आय प्रभाग क्षेत्रात या मोहिमेचा शुभारंभ आज सकाळी पार पडला. ...