शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केरळ विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 

Read more

राष्ट्रीय : मोदी-शहा आले तरी एकही जागा मिळणार नाही; उगाच त्यांचा वेळ वाया घालवू नका

राष्ट्रीय : Assembly Elections Opinion poll: बंगाल कुणाचा? आसाममध्ये भाजपला फटका! जाणून घ्या, कुठे कुणाचं येणार सरकार?

राष्ट्रीय : केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत, भाजप नेत्याचा घरचा अहेर 

राष्ट्रीय : सत्ता आल्यास न्याय योजना राबवून पारखणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

राजकारण : Kearl Assembly Elections: डाव्यांच्या जाहीरनाम्यात गृहिणींना पेन्शनचा शब्द; ४० लाख युवकांना देणार रोजगार

राष्ट्रीय : सबरीमाला : महिला प्रवेश  मुद्यावरून राजकारण, डावे पक्ष हिंदूविरोधी; भाजप, काँग्रेसची टीका

राष्ट्रीय : तीन महिलांनी थोपटले प्रस्थापितांविरुद्ध दंड, काँग्रेस एका तर डावे दोन ठिकाणी अडचणीत

राष्ट्रीय : आदिवासी तरुणाने स्पष्टपणे, नाकारली भाजपची उमेदवारी 

राष्ट्रीय : ओपिनियन पाेल: भाजपच्या आव्हानानंतरही बंगालमध्ये ममताच? पाचपैकी ४ ठिकाणी बिगर भाजप सरकार!

राजकारण : Sharad Pawar : शरद पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस सोडणाऱ्या बड्या नेत्याला दिला राष्ट्रवादीत प्रवेश