लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ विधानसभा निवडणूक २०२१

Kerala Assembly Elections 2021 Latest News

Kerala assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. 
Read More
केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत, भाजप नेत्याचा घरचा अहेर  - Marathi News | People in Kerala do not vote for BJP as they are highly educated, Says O Rajgopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत, भाजप नेत्याचा घरचा अहेर 

केरळमधील भाजपा नेते ओ राजगोपाल यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत केरळमध्ये भाजपला अधिक मतं न मिळण्याचं कारण सांगितलंय. ...

सत्ता आल्यास न्याय योजना राबवून पारखणार; राहुल गांधी यांचे आश्वासन - Marathi News | If power comes, justice will be implemented; Rahul Gandhi's assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता आल्यास न्याय योजना राबवून पारखणार; राहुल गांधी यांचे आश्वासन

केरळमध्ये न्याय योजना यशस्वी ठरल्यास काँग्रेसशासित अन्य राज्यांतही ही योजना राबविली जाईल. ...

Kearl Assembly Elections: डाव्यांच्या जाहीरनाम्यात गृहिणींना पेन्शनचा शब्द; ४० लाख युवकांना देणार रोजगार - Marathi News | Kearl Assembly Elections: Word of pension to housewives in Left manifesto; To provide employment to 40 lakh youth | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Kearl Assembly Elections: डाव्यांच्या जाहीरनाम्यात गृहिणींना पेन्शनचा शब्द; ४० लाख युवकांना देणार रोजगार

निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाजकल्याण, आरोग्य आणि शिक्षणावर वाढीव खर्च करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. ...

सबरीमाला : महिला प्रवेश  मुद्यावरून राजकारण, डावे पक्ष हिंदूविरोधी; भाजप, काँग्रेसची टीका - Marathi News | Sabarimala: Politics on women's admission issue, Left parties anti-Hindu; Criticism of BJP, Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सबरीमाला : महिला प्रवेश  मुद्यावरून राजकारण, डावे पक्ष हिंदूविरोधी; भाजप, काँग्रेसची टीका

सबरीमाला देवस्थानात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा जो प्रयत्न केरळ सरकारने केला, त्याला विरोध झाला होता.  ...

तीन महिलांनी थोपटले प्रस्थापितांविरुद्ध दंड, काँग्रेस एका तर डावे दोन ठिकाणी अडचणीत - Marathi News | Three women slapped a fine against the incumbents, leaving the Congress in one or two places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन महिलांनी थोपटले प्रस्थापितांविरुद्ध दंड, काँग्रेस एका तर डावे दोन ठिकाणी अडचणीत

गेल्या आठवड्यात काँग्रेस नेत्या लतिका सुभाष यांनी तर मुंडण केले. त्यांना एट्टमनूर मतदारसंघातून उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...

आदिवासी तरुणाने स्पष्टपणे, नाकारली भाजपची उमेदवारी  - Marathi News | The tribal youth clearly rejected the BJP's candidature | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासी तरुणाने स्पष्टपणे, नाकारली भाजपची उमेदवारी 

मणिकंदन यांचे नाव जाहीर होताच काही भाजप नेते त्यांच्या घरी गेले आणि तुम्ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धरू लागले. पण आपणास राजकारणात रस नाही आणि आपण भाजपचे समर्थकही नाही आहोत, असे सांगून मणिकंदन यांनी सर्वांची बोळवण केली. ...

ओपिनियन पाेल: भाजपच्या आव्हानानंतरही बंगालमध्ये ममताच? पाचपैकी ४ ठिकाणी बिगर भाजप सरकार! - Marathi News | Opinion polls: Mamata in Bengal despite BJP's challenge? Non-BJP government in 4 out of 5 places! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओपिनियन पाेल: भाजपच्या आव्हानानंतरही बंगालमध्ये ममताच? पाचपैकी ४ ठिकाणी बिगर भाजप सरकार!

ममतांना यावेळी भाजपकडून कडवे आव्हान मिळणार असल्याचे चित्र या चाचणीतून दिसून आले आहे. आसाममध्ये भाजपच्या नेतृत्त्वातील ‘एनडीए’ची सत्ता येण्याची शक्यता आहे. ...

Sharad Pawar : शरद पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस सोडणाऱ्या बड्या नेत्याला दिला राष्ट्रवादीत प्रवेश  - Marathi News | Former Congress leader PC Chacko joins NCP, in the presence of Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sharad Pawar : शरद पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेस सोडणाऱ्या बड्या नेत्याला दिला राष्ट्रवादीत प्रवेश 

Former Congress leader PC Chacko joins NCP : केरळमधील मोठे नेते पी.सी. चाको यांनी आज दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ...